lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जया बच्चन

जया बच्चन

Jaya bachchan, Latest Marathi News

'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, पण... - Marathi News | jaya bachchan is not first choice for silsila movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिलसिला'साठी जया बच्चन नव्हे तर 'या' अभिनेत्रीची झाली होती निवड, पण...

Silsila Movie : 'सिलसिला' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र यातील गाणी आणि कलाकारांमुळे या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन, रेखा, संजीव कुमार आणि संजीव कुमार, शसी कपूर असे दिग्गज कलाकार होते. ...

"बॉलिवूडमध्ये कोणीही देशभक्त नाही", अभिजीत भट्टाचार्य स्पष्टच बोलले; बिग बी आणि जया बच्चन यांच्यावरही साधला निशाणा - Marathi News | abhijeet bhattacharya taked a dig on bollywood patirotic said people being paid to showcase nationalist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बॉलिवूडमध्ये कोणीही देशभक्त नाही", अभिजीत भट्टाचार्य स्पष्टच बोलले; बिग बी आणि जया बच्चन यांच्यावरही साधला निशाणा

अभिजीत भट्टाचार्य यांनी बॉलिवूड कलाकारांच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. बॉलिवूडमध्ये पैसे देऊन देशभक्ती दाखवली जाते, असं ते मुलाखतीत म्हणाले.  ...

"आम्हाला मारायचंय का?", नात नव्यानं बनवलेलं जेवण खाऊन जया बच्चन यांना कोसळलं रडू, वाचा हा किस्सा - Marathi News | 'You trying to kill us?': Jaya Bachchan after eating food cooked by Navya Nanda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्हाला मारायचंय का?", नात नव्यानं बनवलेलं जेवण खाऊन जया बच्चन यांना कोसळलं रडू, वाचा हा किस्सा

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या पॉडकास्टचा लेटेस्ट एपिसोड चर्चेत आहे, ज्यामध्ये जया बच्चन आणि श्वेता नंदा यांच्यासोबत नव्याने बच्चन कुटुंबातील खाद्यपदार्थांचे सीक्रेट सांगितले. ...

सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन? - Marathi News | Throwback: When Jaya Bachchan's words of praise left daughter-in-law Aishwarya Rai teary-eyed; video inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं होतं रडू, नेमकं काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?

सासूबाई जया यांच्यामुळे ऐश्वर्या रायच्या डोळ्यात अश्रू आले होते.  ...

श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? बर्थडे बॅशमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन कुटुंबाची सून - Marathi News | Abhishek Aishwarya Rai Bachchan Was Not Seen At Shweta Bachchan 50 Th Birthday Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्वेता-ऐश्वर्याचं अजूनही बिनसलंय का ? बर्थडे बॅशमध्ये कुठेच दिसली नाही बच्चन कुटुंबाची सून

रविवारी संध्याकाळी बच्चन कुटुंबीय एका शानदार सोहळ्याची तयारी करताना दिसले. ...

'ते कर्जात बुडालेले असताना...' जया बच्चन यांनी आठवला कठीण काळ; तर श्वेताने केला आईला विरोध - Marathi News | Jaya Bachchan remembers when Amitabh Bachchan was in debt reveals how she helped him emotionally | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ते कर्जात बुडालेले असताना...' जया बच्चन यांनी आठवला कठीण काळ; तर श्वेताने केला आईला विरोध

जया बच्चन यांनी ज्याप्रकारे अमिताभ बच्चन यांना साथ दिली ते श्वेता पटलं नाही? ...

तरुणांमधील तणावाला इंटरनेट जबाबदार, जया बच्चन यांनी केलं वक्तव्य, जुन्या पिढीबद्दल म्हणाल्या... - Marathi News | Jaya Bachchan says internet is responsible for anxiety in youngsters talks about old generation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तरुणांमधील तणावाला इंटरनेट जबाबदार, जया बच्चन यांनी केलं वक्तव्य, जुन्या पिढीबद्दल म्हणाल्या...

नातीच्या पॉकास्टमधील जया बच्चन यांची गाजलेली वक्तव्य ...

बिग बींचं सोशल मीडिया प्रेम, पण जया बच्चन यांना इतका तिटकारा का? म्हणाल्या... - Marathi News | Jaya Bachchan talks about why she is not on social media while Amitabh Bachchan enjoys it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींचं सोशल मीडिया प्रेम, पण जया बच्चन यांना इतका तिटकारा का? म्हणाल्या...

जया बच्चन या रोखठोक बोलतात म्हणून त्यांच्या वक्तव्यांची कायम चर्चा होते. ...