ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित "रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
Javed Akhtar News in Marathi | जावेद अख्तर मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Javed akhtar, Latest Marathi News
Javed Akhtar: मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत प्रख्यात लेखक, कवी जावेद अख्तर यांनी मांडलेल्या मतांची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. ...
दीपोत्सव कार्यक्रमात रितेश देशमुखने सलीम जावेद जोडीची घेतलेली मुलाखत सध्या चर्चेचा विषय आहे. ...
दिवाळीच्या मुहुर्तावर जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा आहे. ...
‘जय सीयाराम’ हा केवळ धार्मिक अस्मितेचा मुद्दा नाही तर ज्या देशात राम व सीता जन्माला आले ती अभिमानाची गोष्ट आहे,’ असे वक्तव्य विख्यात गीतकार व पटकथाकार जावेद अख्तर यांनी केले. ...
दिवाळीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्कवर आयोजित दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. ...
ज्या काळात अभिनेत्यांना १५ लाख मिळायचे, तेव्हा सलीम जावेद यांच्यासारख्या लेखकांना २५ लाख दिले जायचे असं रितेश देशमुख यांनी म्हटलं ...
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ...
श्रीरामाबद्दल अनेकांची धार्मिक आस्था आहे. परंतु आमच्यासारख्या नास्तिकांनाही गर्व आहे की, मी अशा देशात जन्मला आलोय जो रामचंद्र आणि सीतेचा देश आहे असं त्यांनी म्हटलं. ...