लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बिल द्यावं लागू नये म्हणून अंडरगारमेंट्समधून काढलेलं प्लास्टिक जेवणात टाकलं आणि मग... - Marathi News | Con artist places plastic in food for not to pay bill in UK | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बिल द्यावं लागू नये म्हणून अंडरगारमेंट्समधून काढलेलं प्लास्टिक जेवणात टाकलं आणि मग...

या परिवाराने चार स्टार्टर सोबत काहीसाइड मील आणि ड्रिंक्ससहीत 6 मे कोर्स ऑर्डर केले होते. यानंतर पैसे द्यावे लागू म्हणून जी चलाखी केली ती CCTV मध्ये कैद झाली. ...

खिडकीतून खाली उडी मारणार होती महिला, 'वरून' आलेल्या आलेल्या व्यक्तीने दिला धक्का आणि मग.... - Marathi News | Woman on window of building attempt to suicide rescue by fire staff in Japan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खिडकीतून खाली उडी मारणार होती महिला, 'वरून' आलेल्या आलेल्या व्यक्तीने दिला धक्का आणि मग....

Woman Rescue by Fire Staff: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आत्महत्येच्या घटना दिसतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ...

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का लिहिलेला असतो? वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Know why x sign written back train, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर X असा साइन का लिहिलेला असतो? वाचून व्हाल अवाक्...

Railway X Sign : एक महत्त्वाचं साइन म्हणजे ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे असलेलं X हे साइन. सर्वांच्या मनात अनेकदा हा प्रश्न आला असेल की, या X चा नेमका काय अर्थ असावा? ...

Optical Illusion: या फोटोत किती खारूताई लपल्या आहेत? शोधून दाखवा - Marathi News | Optical illusion : Can you find how many squirrels are hidden in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत किती खारूताई लपल्या आहेत? शोधून दाखवा

Optical Illusion : एक हैराण करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका काही पक्षी आणि खारूताई बसल्या आहेत. ...

येथील विवाहित महिलांना जर एखादा दुसरा पुरूष आवडला तर लगेच मोडतात आपलं लग्न! - Marathi News | A community in which if a woman likes a man she breaks her marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथील विवाहित महिलांना जर एखादा दुसरा पुरूष आवडला तर लगेच मोडतात आपलं लग्न!

Interesting Facts : या समाजातील महिलांना जर पर पुरूष पसंत पडला तर त्या त्यांचं लग्न मोडू शकतात. चला जाणून घेऊ या समाजाच्या अशाच काही खास गोष्टी.... ...

फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? या अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | What happens rope after hanged, you should know this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फाशीसाठी वापरलेल्या दोराचं नंतर काय केलं जातं? या अंधश्रद्धा वाचून व्हाल अवाक्...

सामान्यपणे हा दोर फाशी देऊन झाल्यावर सुरक्षित एका बॉक्समध्ये ठेवला जातो. पण यासंबंधी अनेक किस्सेही आहेत. ...

Jara Hatke: ओसाड खाणीत सापडलेल्या १०० वर्षे जुन्या दोन फाटक्या जिन्सचे मिळाले लाखो रुपये, आकडा वाचून विस्फारतील डोळे  - Marathi News | Two 100-year-old broken gins found in a deserted mine fetched lakhs of rupees, eyes will widen after reading the figure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ओसाड खाणीत सापडलेल्या दोन जिन्सना मिळाली लाखोंची किंमत, आकडा वाचून विस्फारतील डोळे 

Jara Hatke: जुनं ते सोनं अशी म्हण प्रचलित आहे. मात्र सर्वच जुन्या वस्तूंना फार किंमत मिळते असं नाही. मात्र अमेरिकेत एका ओसाड खाणीमध्ये १०० वर्षांपूर्वी सापडलेल्या दोन फाटक्या जिन्सना सोन्यापेक्षाही अधिक भाव मिळाला आहे. ...

ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? तुम्हाला माहीत नसेल कारण... - Marathi News | Why do doctor's wear green or blue scrubs, you should know this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऑपरेशनवेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे का घालतात? तुम्हाला माहीत नसेल कारण...

Jarahatke : हे डॉक्टर-नर्स जेव्हा तुम्ही बघता किंवा हॉस्पिटलचं दृश्य बघता तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे किंवा पडदे दिसतात. ...