लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

VIDEO : तरूणीचा मूर्खपणा तिलाच पडला महागात, दुसऱ्याला पाडणार इतक्यात स्वत:च.... - Marathi News | Viral video : Girls stupidity turn disaster this happened while kicking on the road | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : तरूणीचा मूर्खपणा तिलाच पडला महागात, दुसऱ्याला पाडणार इतक्यात स्वत:च....

व्हिडीओत दोन बाइक आजूबाजूला जाताना दिसत आहेत. रस्त्याच्या एका बाजूने एक पुरूष आणि एक महिला एका स्कूटीवरून जात आहेत. तर दुसरी बाइक एक महिला चालवत होती. ...

लग्न करण्याआधी पाचही Ex Boyfriend ना भेटायला गेली महिला, जाणून घ्या कारण... - Marathi News | Woman asked all her ex boyfriends where she went wrong before getting married | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न करण्याआधी पाचही Ex Boyfriend ना भेटायला गेली महिला, जाणून घ्या कारण...

महिलेला 5 बॉयफ्रेंड होते आणि ते सुद्धा तिला भेटले. आता ती एका 42 वर्षीय म्युझिशिअनसोबत लग्न करणार आहे.  ...

Optical illusion : या फोटोत किती प्राणी आहेत? शोधून भले भले थकले, तुम्हीही ट्राय करा... - Marathi News | Optical illusion : Can you find how many animals in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical illusion : या फोटोत किती प्राणी आहेत? शोधून भले भले थकले, तुम्हीही ट्राय करा...

Optical Illusion : हा एक असा फोटो आहे ज्यात तुम्हाला एक अस्वल दिसत आहे. पण त्याच्यामागे किती प्राणी आहेत हे शोधणं अवघड काम आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो डोकं चक्रावून सोडणारा आहे. ...

महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी - Marathi News | Female teacher married school girl in Rajasthan after change gender | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिला शिक्षिकेने जेंडर चेंज करून विद्यार्थिनीसोबत केलं लग्न, जाणून घ्या अनोखी लव्हस्टोरी

Strange Love Story: मीरा भरतपूरच्या एका राजकीय माध्यमिक विद्यालयात पीटीची शिक्षिका म्हणून काम करत होती. कल्पना नावाची विद्यार्थिनी याच विद्यालयात शिकत होती. ...

Citizenship Rule ३६ हजार फूट उंचीवर विमानात झाला बाळाचा जन्म, पण आता नागरिकत्वावरून गोंधळ, जाणून घ्या पुढे काय झालं... - Marathi News | Baby born in airplane 36 thousand feet high mother in confusion over citizenship Rule see what happened next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विमानामध्ये बाळाचा जन्म अन् नागरिकत्वावरून गोंधळ, पण पुढे जे झालं...

बाळाला घेऊन माता दुतावासात पोहोचली, त्यानंतर तिला एक नियम समजला. ...

Optical Illusion: या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा... - Marathi News | Optical Illusion: 11 tigers hidden in this photo, how many can you see? Find out in 30 seconds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या फोटोत लपलेत 11 वाघ, तुम्हाला किती दिसत आहेत? 30 सेकंदात शोधून दाखवा...

Trending Puzzle: सोशल मीडियावर रोज विविध प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन्स पोस्ट व्हायरल होत असतात. ...

नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण - Marathi News | woman name katrina cleaning houses for free worldwide after leaving her job | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नोकरी सो़डून 'कतरिना' झाली सफाई कर्मचारी; फ्रीमध्ये दुसऱ्यांचं घर करते स्वच्छ, 'हे' आहे कारण

कतरिना मनापासून हे काम करत आहे. आता लोकही तिच्या कामाचं भरभरून कौतुक करू लागले आहेत. ती साफसफाई करण्यासाठी एकही पैसा कोणाकडून घेत नाही. ...

लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | Wedding bridegroom did not bring sandals bride refused to go to her in laws in Agra | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्न झाल्यावर नवरीने सासरी जाण्यास दिला नकार, कारण वाचून व्हाल हैराण

Jarahatke : जोधापुरा ढाढकी गावात एका सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान अनेक जोडप्यांची लग्ने झाली. पण एका जोडीला उदास होऊन परत जावं लागलं. ...