लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

मंदिराखाली आढळून आला 4800 फूट लांब भुयार, एका प्रसिद्ध राणीची कबर मिळण्याचा दावा! - Marathi News | Tunnel discovered below ancient temple lost burial of famous queen know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मंदिराखाली आढळून आला 4800 फूट लांब भुयार, एका प्रसिद्ध राणीची कबर मिळण्याचा दावा!

Mystery Inside Temple: मंदिराखाली सापडलेला भुयार दगडाला कापून तयार करण्यात आला आहे. राणी क्लियोपेट्राच्या कबरेबाबत अनेक रहस्यमय किस्से सांगितले जातात. ...

Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोतील महिला आणि लहान मुल शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : If your eyes are sharp then find a woman and a child hidden in the picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोतील महिला आणि लहान मुल शोधून दाखवा!

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन एक असं टूल आहे ज्याचा वापर मानवी मेंदूच्या परीक्षणासाठी केला जातो. याद्वारे व्यक्तीचं ऑब्जर्वेशन स्किल आणि परसेप्शन लेव्हलचं परीक्षण केलं जातं.   ...

महाराणी क्लिओपेट्राची कबर सापडली? संशोधकांनी प्राचीन मंदिराखाली शोधला 4800 फूट लांब बोगदा - Marathi News | Tunnel found 43 feet below ancient temple in Egypt, may lead to burial site queen Cleopatra | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :महाराणी क्लिओपेट्राची कबर सापडली? संशोधकांनी प्राचीन मंदिराखाली शोधला 4800 फूट लांब बोगदा

सशोधकांना इजिप्तच्या प्राचीन तापोसिरिस मॅग्ना मंदिराखाली हा गाडला गेलेला बोगदा सापडला आहे. मंदिराच्या खालून बोगदा किंवा भूमिगत मार्ग सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ...

23 वर्षीय एका तरूणीने 27 वर्षीय सावत्र भावासोबत केलं लग्न, आई म्हणाली... - Marathi News | 23 old girl married to stepbrother mother and father support him | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :23 वर्षीय एका तरूणीने 27 वर्षीय सावत्र भावासोबत केलं लग्न, आई म्हणाली...

टिल्डा एरिकसनच्या आईने 2019 मध्ये सामुलीच्या वडिलांसोबत लग्न केलं होतं. मटिल्डा आणि सामुलीमध्ये आधीपासून ओळख होती. ...

19 वर्षांचा तरुण 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात झाला वेडा, करणार लग्न; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | unique love story 19 year old gets engaged to 56 year old grandmother in thailand | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :19 वर्षांचा तरुण 56 वर्षीय महिलेच्या प्रेमात झाला वेडा, करणार लग्न; 'अशी' होती प्यारवाली लव्हस्टोरी

19 वर्षांचा तरुण 56 वर्षांच्या महिलेच्या प्रेमात वेडा झाल्याची घटना घडली आहे. थायलंडमध्ये ही प्यारवाली लव्हस्टोरी पाहायला मिळाली. या दोघांमध्ये प्रेम इतकं वाढलं की त्यांनी थेट लग्नच करण्याचा निर्णय घेतला. ...

जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, कितीही मोठ्या चोरासाठी आत शिरणं अशक्य! - Marathi News | Fort knox most heavily guarded place on planet, you should know about this | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात सुरक्षित ठिकाण, कितीही मोठ्या चोरासाठी आत शिरणं अशक्य!

Fort Knox Interesting Facts : ही अमेरिकेची ती तिजोरी आहे, ज्यात सगळं सोनं ठेवण्यात आलं आहे. इथे साधारण ५० हजार टन सोनं ठेवण्यात आलं आहे. ...

तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळीसाठी 'या' देशात दूरदूरून येतात लोक, जाणून घ्या कारण... - Marathi News | People baths in crude oil in Azerbaijan, know about therapeutic treatments | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :तेलाने भरलेल्या बाथटबमध्ये आंघोळीसाठी 'या' देशात दूरदूरून येतात लोक, जाणून घ्या कारण...

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशात लोक केवळ तेलाने आंघोळ करण्यासाठीही येतात. आणि याचं कारणही खास आहे. ...

बाबो! एक सूमो पेहलवान खातो चार लोकांचं जेवण, डाएटबाबत वाचूनच व्हाल अवाक्... - Marathi News | Do you know what sumo wrestler eats in a day, sumo wrestler diet will blow your mind | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! एक सूमो पेहलवान खातो चार लोकांचं जेवण, डाएटबाबत वाचूनच व्हाल अवाक्...

सामान्यपणे जास्तीत जास्त लोक जास्त खाल्ल्यानंतर लठ्ठपणाचे शिकार होऊन सुस्त होतात. पण हे सूमो पेहलवान असं काय खातात, जे इतके लठ्ठ असूनही एनर्जेटिक राहतात. ...