लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक - Marathi News | Richest men ever in the world Manasa musa networth 400 billion dollar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याच्या संपत्तीचा कधीच लावता आला नाही अंदाज; 500 सोन्याच्या छडी घेऊ चालत होते सैनिक

Richest Man Ever : आम्ही तुम्हाला सांगत आहोत पश्चिम आफ्रिकेतील शासक मनसा मूसाबाबत. मनसा मूसाचा जन्म 1280 मध्ये आजचा आफ्रिकन देश  टिम्‍बकटू शहरात झाला होता. ...

भारीच! ना घोडा, ना कार... 7 लाख खर्च करून हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला नवरदेव - Marathi News | groom reached in laws house marriage bride helicopter itawa dulha dulhan kota rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! ना घोडा, ना कार... 7 लाख खर्च करून हेलिकॉप्टरने वधूला घेऊन जाण्यासाठी आला नवरदेव

आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी एक नवरदेव थेट हेलिकॉप्टरने पोहोचला. ...

विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग... - Marathi News | Snake attack on juice seller neck in Andhra Pradesh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :विषारी सापाला गळ्यात लटकवून स्टाइलमध्ये सेल्फी घेत होता व्यक्ती, सापाने दाखवला रंग...

Snake Bite On Neck : एका व्यक्तीने साप गळ्याला गुंडाळला. त्याने गमतीने साप पकडला आणि गळ्यात गुंडाळला. पण नंतर जसा त्याने गळ्यात साप काढण्याचा प्रयत्न केला सापाने त्याच्या मानेला दंश मारला. ...

World’s Smallest Car : जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित! - Marathi News | worlds smallest car peel p 50 know features price and specifications | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जगातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार, किंमत ऐकून व्हाल चकित!

World’s Smallest Car : ही कार पील नावाच्या कंपनीने बनवली असून अॅलेक्स ऑर्चिनने डिझाइन केले आहे.  ...

'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...? - Marathi News | 'ethiopia' has taken a different decision; Still living in 2015, this is because...? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' देशाने घेतला जगावेगळा निर्णय; आजही 2015 मध्ये जगतोय, हे आहे कारण...?

1 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण जगाने नवीन वर्ष साजरे केले, पण या देशात अजून नवीन वर्ष झालेलं नाही. ...

आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले! - Marathi News | Rapist became a woman by changing private parts in Scotland | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी महिलांसोबत केला रेप, नंतर प्राइवेट पार्ट बदलून बनला महिला; कोर्टात न्यायाधीशही बघत राहिले!

Rapist became a woman : पोलिसांनी सांगितलं की, स्कॉटलॅंडमध्ये एडम ग्राहमवर दोन महिलांसोबत रेप करण्याचा आरोप आहे. 2016 मध्ये त्याने पहिल्यांदा एका महिलेवर बलात्कार केला होता. ...

बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव - Marathi News | Girlfriend's high voltage drama at boyfriend's wedding in Aligarh | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडच्या लग्नात येऊन तरूणीने घातला गोंधळ, लहान भावाला बनवावं लागलं नवरदेव

Boyfriend Wedding Drama: संभलच्या गुन्नौरहून वरात घेऊन तरूण अलिगढला जात होता. बुधवारी सकाळी सगळे रितीरिवाज पार पाडून नवरदेव निघणार इतक्या तरूणीने एंट्री घेतली. ज्यानंतर तरूणीने वरात दरवाज्यावरच थांबवली. ...

लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन - Marathi News | People of Triloki Bigha village near Jehanabad Bihar do not use garlic and onion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लसूण-कांद्याच्या नावानेही घाबरतात या गावातील लोक, 45 वर्षापासून कुणीच केलं नाही सेवन

ऱJarahatke : आज आम्ही तुम्हाला एका अशा गावाबाबत सांगणार आहोत, जिथे गेल्या 40 ते 45 वर्षापासून कांदा-लसणाचा अजिबात वापर झालेला नाही. गावातील सगळ्याच घरांमधील लोक कांदा आणि लसणाला दूर ठेवतात. ...