लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

नव्या इमारतीसाठी जुने घर पाडले अन् भिंतीत तब्बल 46 लाख सापडले पण...; नेमकं काय घडलं? - Marathi News | Spanish man finds notes worth Rs 46 lakh hidden in walls. But there's a twist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नव्या इमारतीसाठी जुने घर पाडले अन् भिंतीत तब्बल 46 लाख सापडले पण...; नेमकं काय घडलं?

एवढी मोठी रक्कम मिळताच टोनो खूप जास्त खूश झाला. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ...

काचासारखं पारदर्शी आणि स्वच्छ आहे या नदीचं पाणी, जाणून घ्या भारतात कुठे आहे ही नदी? - Marathi News | Dawki River Viral Video: This stunning Indian dawki river in Meghalaya is going viral for its crystal clear water | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :काचासारखं पारदर्शी आणि स्वच्छ आहे या नदीचं पाणी, जाणून घ्या भारतात कुठे आहे ही नदी?

Crystal Clear River In Meghalaya : मेघालयात एक अशी नदी आहे जी काचासारखी पारदर्शी आहे. ही नदी बघण्यासाठी मोठ्या संख्येने लोक इथे येतात. या सुंदर नदीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत... - Marathi News | Jharkhand, man did not eat anything from last 20 years, Temporomandibular joint ankylosis operation in Dumka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...

झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले. ...

VIDEO: कोकणचो 'चांद नवाब'! भराडी देवीच्या दर्शनाचं केलं भन्नाट रिपोर्टिंग, पोट धरुन हसाल... - Marathi News | viral news mumbai chand nawab was harassed by people facing difficulty in reporting video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: कोकणचो 'चांद नवाब'! भराडी देवीच्या दर्शनाचं केलं भन्नाट रिपोर्टिंग, पोट धरुन हसाल...

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. कोकणात आंगणेवाडीची यात्रा सुरू झाली आहे. या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  यात एका मालवणी तरुणाने पाकिस्तानी पत्रकार चांदल नवाब यांच्या स्टाइलने रिपोर्टिंग केले आहे. ...

याला म्हणतात नशीब! आजोबांच्या सांगण्यावरून घेतलं लॉटरीचं तिकीट; 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश - Marathi News | rest of world canada girl juliette won lottery 30 million punds first time | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! आजोबांच्या सांगण्यावरून घेतलं लॉटरीचं तिकीट; 18 व्या वर्षी झाली अब्जाधीश

एका 18 वर्षीय मुलीने 3 अब्ज रुपयांची लॉटरी जिंकली आहे. ...

या देशात प्रत्येक पुरूषाला करावी लागतात दोन लग्न, पहिली पत्नीही यावर काही बोलत नाही; कारण... - Marathi News | Two marriages rule in Eritrea African country every man has to do two marriage | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशात प्रत्येक पुरूषाला करावी लागतात दोन लग्न, पहिली पत्नीही यावर काही बोलत नाही; कारण...

Marriage Rules : या देशात कायद्यानुसार पुरूषाला दोन्ही पत्नी करणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीवर केसही करू शकते. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही मिळू शकते.  ...

अरे व्वा! नाणी जमा करून 'तो' झाला श्रीमंत; एका-एका नाण्याला मिळतेय हजारपट किंमत - Marathi News | man become rich with coin collection getting more money from it worth in britain | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे व्वा! नाणी जमा करून 'तो' झाला श्रीमंत; एका-एका नाण्याला मिळतेय हजारपट किंमत

एका व्यक्तीने 10 वर्षे नाणी वाचवली आणि आता नाणी विकून तो श्रीमंत झाला आहे. ...

"बॉयफ्रेंड सोडून गेला..."; रडत रडत मुलीने थेट पोलिसांनाच केला फोन; मिळालं 'हे' स्पेशल उत्तर - Marathi News | crying girl call police after boyfriend breaks up with her got reply by officer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"बॉयफ्रेंड सोडून गेला..."; रडत रडत मुलीने थेट पोलिसांनाच केला फोन; मिळालं 'हे' स्पेशल उत्तर

मुलीने पोलिसांना तिच्या एक्स प्रियकराचा शोध घेण्यास सांगितले. 6 वर्षांचे नाते तोडून प्रियकर न सांगता गायब झाला, पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा, असं ती म्हणाली. ...