लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Man lived In Cave : आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर... - Marathi News | Man lived In Cave : Left a comfortable life and lived in a cave for 16 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आरामदायक आयुष्य सोडून 16 वर्षे गुहेत राहिला, कारण काय तर...

Man Lived In Cave: एक व्यक्ती आपले नोकरी-घरदार सोडून जंगलात राहायला गेला अन् 16 वर्षांनी परतला. ...

31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का - Marathi News | 31 year old woman had sex with 13 year old boy became pregnant but not not served jail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :31 वर्षीय महिलेने 13 वर्षाच्या मुलासोबत ठेवले संबंध, प्रेग्नेंट झाली; नंतर जे झालं ते वाचून बसेल धक्का

Crime News : महत्वाची बाब म्हणजे तिने गुन्हा कबूल केला आहे. ही घटना गेल्यावर्षी घडली होती. तेव्हा तिला अटक करण्यात आली होती आणि तिने एका बळाला जन्मही दिला होता. ...

ऐकावं ते नवलच! रोज पिझ्झा खाऊन कमी केलं वजन; अजिबात डाएटिंग न करता बनवले एब्स - Marathi News | weight loss personal trainer ryan mercer eating pizza every day for month calorie deficit diets help people lose fat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलच! रोज पिझ्झा खाऊन कमी केलं वजन; अजिबात डाएटिंग न करता बनवले एब्स

30 दिवस दिवसातून तीन वेळा पिझ्झा खाल्ला आणि वजन कमी केले. ...

Optical Illusion: फोटोत किती आहेत घोडे? उत्तराने होईल तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा - Marathi News | Optical Illusion : Number of horse in image will reveal your personality | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: फोटोत किती आहेत घोडे? उत्तराने होईल तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या फोटोत तुम्हाला किती घोडे आहेत हे सांगायचं आहे. यातून तुमच्या पर्सनॅलिटीबाबत खुलासा होईल. ...

सासऱ्याने सायकल चोरी केली मग सूनेला घेऊन फरार झाला आणि मुलाने... - Marathi News | Father in law stole the bike ran away with the daughter in law in Rajasthan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सासऱ्याने सायकल चोरी केली मग सूनेला घेऊन फरार झाला आणि मुलाने...

सून आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला तिथेच सोडून गेली. पतीने पत्नी आणि वडिलांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...

वाघ पाण्यात तासंतास का बसतात? IFS अधिकाऱ्याने सांगितले कारण, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क! - Marathi News | Why do tigers sit in water for hours? IFS officer Susanta Nanda said the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघ पाण्यात तासंतास का बसतात? IFS अधिकाऱ्याने सांगितले कारण, ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

अनेकदा वाघाशी संबंधित व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर येत राहतात, ज्यामध्ये तो कधी जंगलात फिरताना तर कधी शिकार करताना दिसतात. ...

Job: सरकारी की खासगी नोकरी चांगली? IPS अधिकाऱ्याने दिले 'हे' उत्तर, नेटकऱ्यांनी केले कौतुक - Marathi News | private job or government job ips dipanshu kabra reply wins heart on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सरकारी की खासगी नोकरी चांगली? IPS अधिकाऱ्याने दिले 'हे' उत्तर, नेटकऱ्यांनी केले कौतुक

Private Job VS Government Job: अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कष्ट करतात. सरकारी नोकरी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, प्रयत्न करुन काहींना यात यश येते काहींना अपयश येते. ...

अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे - Marathi News | pilibhit a 55 seater private bus carrying 180 passengers was seized by rto | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अजून किती भरणार! बसमध्ये ५५ ची क्षमता, भरले तब्बल १८० प्रवासी; मोजताना अधिकाऱ्यांचे डोळे झाले पांढरे

सणांच्या काळात शहरातून आपल्या गावी जाण्यासाठी अनेकजण प्रवासात खासगी बसचा वापर करतात. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रवास करत असल्याची अनेक प्रकरणं तुम्ही पाहिली असतील असेच एक आता उत्तर प्रदेशमधून समोर आले आहे. ...