लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

Fight over Underwear: एका अंडरविअरवरुन शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; आठ जखमी, कारण काय..? - Marathi News | Fight over Underwear: fight between neighbors over an underwear; Eight injured, what is the reason..? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एका अंडरविअरवरुन शेजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; आठ जखमी, कारण काय..?

Fight over Underwear: याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. जाणून घ्या प्रकरण... ...

 नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी - Marathi News | The bridegroom went on horseback; Crowd of villagers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : नवरीची वरात निघाली घोड्यावरून; गावकऱ्यांची उसळली गर्दी

Amravati News वराची वरात निघते घोड्यावरून. त्यावेळी त्याची ऐटही पाहण्याजोगी असते. तथापि, तिवसा येथील एका वधूपित्यानेही आपल्या मुलीची चक्क घोड्यावरून वरात काढली. ...

Optical Illusion : या फोटोत एक शब्द वेगळा आहे, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Wordplay find the difference in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या फोटोत एक शब्द वेगळा आहे, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : यात एक वेगळा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे. जर या वेळेत तुम्ही तो शब्द शोधला तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. ...

हे कसलं प्रेम? महिलेनं कपाळावर गोंदवून घेतलं नवऱ्याचं नाव, पाहा व्हिडीओ... - Marathi News | What kind of love is this? A woman gets her husband's name tattooed on her forehead, watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हे कसलं प्रेम? महिलेनं कपाळावर गोंदवून घेतलं नवऱ्याचं नाव, पाहा व्हिडीओ...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ...

Jara Hatke: DNA चाचणीद्वारे ठरला गाईचा मालक, दीड वर्षे चालला वाद, नेमकं काय घडलं? वाचा...   - Marathi News | Jara Hatke: DNA test determined the owner of the cow, one and a half years long dispute, what exactly happened? read... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :DNA चाचणीद्वारे ठरला गाईचा मालक, दीड वर्षे चालला वाद, नेमकं काय घडलं? वाचा...  

Jara Hatke News: एका गाईच्या मालकी हक्काबाबत दोन पशुपालकांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला की सुमारे दोन वर्षे तो पोलीसा ठाण्यामध्ये प्रलंबित होता. अखेर ही गाय कुणाची हे शोधून काढण्यासाठी पोलिसांनी एक कल्पना लढवली. ...

35 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेली 53 वर्षीय महिला, तिची चिठ्ठी वाचून पती आणि मुलांना बसला धक्का... - Marathi News | 53 year old woman left home for 35 year old lover just leaving a note | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :35 वर्षीय प्रियकरासोबत पळून गेली 53 वर्षीय महिला, तिची चिठ्ठी वाचून पती आणि मुलांना बसला धक्का...

कधी कधी लोक प्रेमाच्या नादात अशी अशी कामे करतात ज्याची कल्पना करणंही अवघड असतं. एका महिलेने तिच्यापेक्षा 18 वर्षाने लहान प्रियकरासाठी स्वत:चा 24 वर्षाचा संसार मोडला. ...

लग्नासाठी हेलिकॉप्टर बुकिंगची वाढली क्रेझ, जाणून घ्या किती येतो खर्च! - Marathi News | Helicopter booking rent for wedding in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :लग्नासाठी हेलिकॉप्टर बुकिंगची वाढली क्रेझ, जाणून घ्या किती येतो खर्च!

Helicopter Booking: सध्या भारतात सगळीकडे लग्नाचा सीझन सुरू आहे. काही दिवसांआधीच एक फोटो व्हाययरल झाला होता ज्यात नवरी-नवरदेव हेलिकॉप्टरमधून मंडपात पोहोचले. ...

Optical Illusion : या डिझाइनमध्ये तुम्हाला शोधायचा आहे प्राणी, 10 सेकंदात उत्तर देणारा ठरेल सुपर जीनिअस - Marathi News | optical Illusion : do you see any animal in this picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या डिझाइनमध्ये तुम्हाला शोधायचा आहे प्राणी, 10 सेकंदात उत्तर देणारा ठरेल सुपर जीनिअस

optical Illusion : असं म्हणतात की, ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतात त्यांनी जर काही सेकंदामध्ये ऑप्टिकल इल्यूजनमधील रहस्य ठरलेल्या वेळेत शोधलं तर त्यांचा मेंदु सुपर ह्यूमनसारखा आहे. ...