लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

हौसेला मोल नाही! मॉडेलिंग सोडून ट्रक ड्रायव्हर बनली तरुणी; आधी होती ब्युटी क्वीन, म्हणते... - Marathi News | girl left modeling became truck driver beauty queen photos viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हौसेला मोल नाही! मॉडेलिंग सोडून ट्रक ड्रायव्हर बनली तरुणी; आधी होती ब्युटी क्वीन, म्हणते...

मॉडेलिंगचं करिअर सोडून तरुणीने ट्रक ड्रायव्हर होण्यास प्राधान्य दिलं. ...

याला म्हणतात नशीब! राहायला घर नव्हतं, डोळे बंद केले अन्...; आता झाली 40 कोटींची मालकीण - Marathi News | homeless woman turns millionaire became owner of more than 40 crore rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! राहायला घर नव्हतं, डोळे बंद केले अन्...; आता झाली 40 कोटींची मालकीण

ज्या महिलेकडे राहण्यासाठी घरही नव्हते, ती क्षणार्धात करोडपती झाली. एका रात्रीत तिचं आयुष्य बदललं. ...

जेवण करताना चुकून नकली दात तरूणाच्या पोटात गेले, एक्स-रे पाहून डॉक्टर हैराण - Marathi News | Man accidentally swallows dentures shows xray report | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेवण करताना चुकून नकली दात तरूणाच्या पोटात गेले, एक्स-रे पाहून डॉक्टर हैराण

एका 22 वर्षीय मुलाने त्याचे मूळ दात खराब झाल्यानंतर चांदीचे नकली दात बसवले. पण त्याच्यासोबत अशी काही घटना घडली की, वाचून सगळेच हैराण झाले. ...

क्लबमध्ये भेटलेल्या तरूणीला घरी बोलवलं, 5 कोटी रूपयांच्या वस्तू घेऊन झाली गायब! - Marathi News | Man invites woman home from bar before she drugs him and steals | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्लबमध्ये भेटलेल्या तरूणीला घरी बोलवलं, 5 कोटी रूपयांच्या वस्तू घेऊन झाली गायब!

महिलेने मियामीमधील एका व्यक्तीला नशेचा पदार्थ दिला, त्यानंतर त्याच्या तिजोरीमधून मौल्यवान वस्तू गायब केल्या. यात दागिने, रोख रक्कम आणि महागडी घड्याळं यांचा समावेश आहे. ...

बॉयफ्रेंडने केली अशी चूक, गर्लफ्रेंडने तीन दिवस रूममध्ये केलं लॉक; जाणून घ्या कारण... - Marathi News | Girl locks her boyfriend for three days without food water know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडने केली अशी चूक, गर्लफ्रेंडने तीन दिवस रूममध्ये केलं लॉक; जाणून घ्या कारण...

इथे एक तरूणी तिच्या  बॉयफ्रेंडवर नाराज झाली आणि तिने त्याला तिच्या घरी बोलवलं. त्यानंतर तिने जे केलं ते वाचून सगळेच हैराण आहेत.  ...

Optical Illusion : फोटोतील हसणाऱ्या मनुष्यांमध्ये लपलं आहे एक माकड, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Monkey is hidden among laughing humans in the picture can you find it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : फोटोतील हसणाऱ्या मनुष्यांमध्ये लपलं आहे एक माकड, 15 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : चॅलेंज म्हणून समोर आलेल्या या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये खूपसारे मनुष्यांचे हसणारे चेहरे आहेत आणि सगळ्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. ...

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why is the expiry date written on the water bottle | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Mark On Water Bottle: तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? ...

Optical Illusion: एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, शोधून दाखवा! - Marathi News | Optical illusion : Can you spot five differences in this image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: एकासारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहेत 5 फरक, शोधून दाखवा!

Optical Illusion :  तुमच्यासमोर एकसारखे दिसणारे दोन फोटो आहेत. ज्यात तुम्ही एक परिवार पिकनिकला आल्याचं दिसत आहे. पहिल्यांदा पाहिलं तर फोटो एकसारखे दिसतात. ...