लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'चमत्कार'! उंच डोंगरावरून तरूणीला दिला धक्का, 165 फूट खाली पडूनही वाचला जीव! - Marathi News | Germany : Girl pushed from high mountain miracle happened after falling down 165 feet | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'चमत्कार'! उंच डोंगरावरून तरूणीला दिला धक्का, 165 फूट खाली पडूनही वाचला जीव!

या घटनेत तरूणीच्या एका मैत्रीणीचा जीव गेला. या तरूणींना धक्का देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. पुढील चौकशी केली जात असून या घटनेबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

न धुता तुम्हीही वर्ष वर्ष वापरता का कपडे?.. - Marathi News | Do you also use clothes year after year without washing them? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :न धुता तुम्हीही वर्ष वर्ष वापरता का कपडे?..

पाश्चात्य देशात सध्या ‘नो वॉश’ मुव्हमेंट वेगानं जोर पकडते आहे. ...

अरे बापरे! एका विंचवामुळे जबलपूर एक्सप्रेस थांबवली; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? - Marathi News | scorpion stung passenger in amravati jabalpur express | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अरे बापरे! एका विंचवामुळे जबलपूर एक्सप्रेस थांबवली; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

अमरावती जबलपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला विंचवाने चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. ...

मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला नदीतला 'राक्षस', पाहून चक्रावून जाल... - Marathi News | The 'monster' catfish caught in the river of Italy, , you will be shocked to see | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छिमाराच्या जाळ्यात अडकला नदीतला 'राक्षस', पाहून चक्रावून जाल...

या महाकाय माशाने जगातल्या सर्वात लांब कॅटफिशचा रेकॉर्ड मोडला आहे. पाहा फोटो... ...

डीजेवाल्याच्या प्रेमात पडली, लग्नही केलं आणि आता कुटुंबिय देताहेत जीवे मारण्याची धमकी! - Marathi News | 23 year old girl fall in love with dj player ran away and did marriage, relatives threatened to kill | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डीजेवाल्याच्या प्रेमात पडली, लग्नही केलं आणि आता कुटुंबिय देताहेत जीवे मारण्याची धमकी!

23 वर्षीय प्रियंका मेघवाल गावात डीजे घेऊन आलेल्या डीजेवाले बाबूच्या प्रेमात पडली. दोघांनी नंबर शेअर केले आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. दोघांनाही लग्न करायचं होतं. ...

पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी! - Marathi News | China : Company threatens to fire married staff for cheating people baffled over it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीसोबत दगाबाजी केली तर नोकरीहून काढेल ही कंपनी, अनैतिक संबंधावर आहे बंदी!

Weird Rule : कंपनीत हा अजब नियम सगळ्यांवर लागू करण्यात येईल. कंपनीकडून सांगण्यात आलं की, हा नियम कंपनीचं काम मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. ...

चंद्रावर गेल्यावर 84 किलो वजनाच्या व्यक्तीचं वजन किती होईल? वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Weight on moon of humans Comparison to earth know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :चंद्रावर गेल्यावर 84 किलो वजनाच्या व्यक्तीचं वजन किती होईल? वाचून व्हाल अवाक्....

Earth Vs Moon Weight Comparison : पृथ्वीच्या जवळ असलेला चंद्र आणि सूर्य यांचेही रहस्य हळूहळू समोर येत आहेत. 20 जुलै 1969 मध्ये मनुष्याने पहिल्यांदा चंद्रावर पाउल ठेवलं. चला जाणून घेऊ या घटनेचा अनुभव.... ...

फोटोत मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical illusion : Can you spot a human among statues within 10 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :फोटोत मूर्तींमध्ये लपला आहे एक मनुष्य, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : अशा फोटोंना सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डोळ्यांसोबतच तर्कशक्तिला देखील कामी लावावं लागतं. तसं तर सगळं काही तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. पण तुम्हाला फोटो खूप बारकाईने बघावा लागेल. ...