लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान - Marathi News | Man allegedly pays someone to cut off his legs for insurance fraud caught | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पैसे देऊन कापून घेतले स्वत:चे पाय, मोठा फ्रॉड करण्याचा केला होता त्याने प्लान

ब्रश हॉग एक गवत कापणारी मशीन आहे. जी ट्रॅक्टरसोबत जुळलेली असते आणि या व्यक्तीने दावा केला आहे की, त्याचे दोन्ही पाय चुकून मशीनमध्ये कापले गेले. ...

पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत... - Marathi News | Man shocked shared story on Reddit social media for advice after know wife relation with 26 men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीचं असं सत्य आलं समोर, पती झाला हैराण; लोकांकडे मागितली मदत...

असं तेव्हा झालं जेव्हा ते दोघेही यूनिवर्सिटीमध्ये सोबत शिकत होते. पण पत्नीला वाटलं की, याने काही फरक पडणार नाही. ...

नाक-ओठ सुजले, नाकातून रक्त येत होतं; डॉक्टरांनी चेक केल्यावर नाकात दिसल्या 150 अळ्या - Marathi News | Doctor finds 150 live bugs inside patients nose after man complains of frequent nosebleeds | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नाक-ओठ सुजले, नाकातून रक्त येत होतं; डॉक्टरांनी चेक केल्यावर नाकात दिसल्या 150 अळ्या

टेस्टदरम्यान डॉक्टरांना दिसलं की, रूग्णाच्या नाकाच्या आता 150 जिवंत अळ्या आहेत. ...

पहिल्याच डेटमध्ये महिला पडली प्रेमात, केले इतके मेसेज की झाली तुरूंगवासाची शिक्षा - Marathi News | Arizona woman sent 159000 messages to man after first date arrested Jacqueline Ades | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पहिल्याच डेटमध्ये महिला पडली प्रेमात, केले इतके मेसेज की झाली तुरूंगवासाची शिक्षा

या महिलेने आपल्या प्रियकराला 1,59,000 मॅसेज पाठवले. ज्यामुळे तिला तुरूंगवास झाला. ...

तरूण आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते ही मॉडल, अनेक पोस्टमधून केला दावा - Marathi News | Instagram model and Influencer Sofia Clerici drink her own blood to look youthful and sometimes mix it with lemonade | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूण आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वत:चं रक्त पिते ही मॉडल, अनेक पोस्टमधून केला दावा

तुम्हाला कुणी सांगितलं की, तरूण दिसण्यासाठी 'रक्त' वापरलं जातं तर यावर विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे.  ...

Optical Illusion: भरपूर साऱ्या Q मध्ये हळूच लपून बसलाय एक O ... पाहा तुम्हाला शोधता येतोय का? - Marathi News | Optical Illusion can you spot O in lots of Q in this picture take this challenge and go for it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भरपूर साऱ्या Q मध्ये हळूच लपून बसलाय एक O ... पाहा तुम्हाला शोधता येतोय का?

तुम्हाला ७ सेकंदात या फोटोतील इंग्रजी अक्षर O शोधून काढायचे आहे ...

Bangkok शहराचं पूर्ण नाव माहीत आहे? Guinness book मध्ये मिळालं आहे स्थान - Marathi News | What is Bangkok city full name? you will shocked when see this video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Bangkok शहराचं पूर्ण नाव माहीत आहे? Guinness book मध्ये मिळालं आहे स्थान

Viral Video : बॅंकॉकचं पूर्ण नाव इतकं लांब आहे की, हे जगातील एखाद्या शहराचं सगळ्यात लांब नाव असेल. ...

शेतात सीसीटीव्ही अन् चौकीदारही... लसूण चोरीच्या भीतीपोटी शेतकरी बंदूक घेऊन करतायेत रखवाली! - Marathi News | cctv installed in fields watchman farmers are guarding crops with guns due to fear of garlic ujjain madhya pradesh | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :सीसीटीव्ही अन् चौकीदारही... लसूण चोरीच्या भीतीपोटी बंदूक घेऊन करतायेत रखवाली!

नुकतेच उज्जैनच्या खाचरोड तहसील भागातील कलालिया गावात शेतकरी संजय शहा यांच्या शेतातून लसूण चोरी झाल्याचे समोर आले होते. ...