लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

जगातले 4 असे देश ज्यांच्याकडे नाही स्वत:चं विमानतळ, शेजारी देशात जाऊन करतात विमानाने प्रवास - Marathi News | These 4 countries do not have their own airports | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातले 4 असे देश ज्यांच्याकडे नाही स्वत:चं विमानतळ, शेजारी देशात जाऊन करतात विमानाने प्रवास

Countries With No Airports : जगात 4 असेही देश आहेत ज्यांच्याकडे स्वत:चे विमानतळ नाहीयेत. नक्कीच हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. चला जाणून घेऊ कोणते आहेत हे देश... ...

7 तास आकाशात घिरट्या घालत राहिले विमान, लँडिंग झाल्यावर प्रवाशांना बसला आश्चर्याचा धक्का, कारण... - Marathi News | japani airline jl331 landed on starting point with 300 passanger of 7 hour nightmare | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :7 तास आकाशात घिरट्या घालत राहिले विमान, लँडिंग झाल्यावर प्रवाशांना बसला आश्चर्याचा धक्का, कारण...

वैमानिकाने बराच वेळ वाट पाहिली, मात्र परिस्थिती अनुकूल दिसत नसल्याचे सांगितले जात आहे. ...

वाघ तो वाघच! आपल्या हद्दीत बिबट्याला पाहून वाघाने झेप घेत केला हल्ला, IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ केला शेअर - Marathi News | ifs officer shares video of an unusual encounter between tiger and leopard watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :वाघ तो वाघच! आपल्या हद्दीत बिबट्याला पाहून वाघाने झेप घेत केला हल्ला, IFS अधिकाऱ्याने व्हिडीओ केला शेअर

जंगलात वाघ तो वाघच असतो. वाघ आपल्या हद्दीत कोणाला शिकारीसाठी फिरकू देत नाही. एका डरकाळीने तो समोरच्याला गारद करतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Indian Railway: गोरखपूर नाही या शहरामध्ये आहे देशातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म, चालता चालता थकतील पाय... - Marathi News | Indian Railway: Not Gorakhpur, this city has the longest platform in the country, legs will get tired while walking... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूर नाही या शहरामध्ये आहे देशातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म, चालता चालता थकतील पाय...

Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत तुम्ही खूप काही ऐकलं असेल. मात्र जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मपैकी तीन रेल्वे प्लॅटफॉर्म भारतात आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? ...

VIDEO : नवरीवर नोटांची नाही तर बंडलांची केली 'बरसात', व्हायरल झाला 'श्रीमंत नातेवाईक' - Marathi News | Rich relative gives bundle of notes to bride on jaymala video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : नवरीवर नोटांची नाही तर बंडलांची केली 'बरसात', व्हायरल झाला 'श्रीमंत नातेवाईक'

Viral Video : हा व्हिडीओ एका यूजरने ट्विटरवर शेअर केला आहे. या यूजरने गंमतीने कॅप्शन दिलं की, 'या व्यक्तीला कुठूनतरी शोधून आणा राव, त्याच्याकडून ग्रुपची दृष्ट काढून घ्यायची आहे'. ...

दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, एक जेंडर बदलून बनणार 'पती' तर दुसरी बनेल पत्नी - Marathi News | Two female friends fell in love one change gender to become a man other became a wife | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन मैत्रिणी पडल्या एकमेकींच्या प्रेमात, एक जेंडर बदलून बनणार 'पती' तर दुसरी बनेल पत्नी

एका मुलीसोबत दुसऱ्या मुलीचं लग्न ना घरातील लोकांना मान्य होतं ना समाजाला. त्यामुळे यातील एका मुलीने आपला जेंडर चेंज करण्याचा निर्णय घेतला.  ...

सापाला दोरीसारखा खेचत मंदिरात घेऊन गेला लहान मुलगा, बघून भक्तांची बोलती बंद - Marathi News | Child entered the temple by holding a snake like a rope people shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापाला दोरीसारखा खेचत मंदिरात घेऊन गेला लहान मुलगा, बघून भक्तांची बोलती बंद

एका लहान मुलाने एका सापाला दोरीसारखं खेचत आणलं. ते बघून लोकांची हालत खराब झाली. सोशल मीडियावर या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

भारतातील या नदीच्या पाण्याला स्पर्श करण्यासही घाबरतात लोक, कारण... - Marathi News | Why is karmanasa river untouchable shocking story behind the water and its mythology | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भारतातील या नदीच्या पाण्याला स्पर्श करण्यासही घाबरतात लोक, कारण...

Cursed River In India: या नदीचं नाव आहे कर्मनाशा नदी. कर्मनाशा नदीचा उगम बिहारच्या कैमूर जिल्ह्यातून झाला. त्यानंतर नदी यूपीमध्ये सोनभद्र, चंदौली, वाराणसी आणि गाजीपुर अशी वाहते. ...