लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद - Marathi News | Encounter underway at CRPF camp in Srinagar's Karan Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरः इमारतीत लपून दहशतवाद्यांचा गोळीबार, एक CRPF जवान शहीद

जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...

40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' ! - Marathi News | Sunjuwan attack: Pregnant Lady, Who Was Shot at During Sunjuwan Attack Delivers Baby Girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :40 तासांच्या थरारक ‘ऑपरेशन सुंजवा’दरम्यान ' गोंडस चमत्कार' !

लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यात राइफलमॅन नजीर अहमद यांच्या 35 आठवड्यांच्या गर्भवती पत्नीला गोळी लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या. ...

नवी मुंबई : खारघरमध्ये जम्मू-काश्मीर भवन - Marathi News |  Navi Mumbai: Jammu-Kashmir Bhawan in Kharghar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई : खारघरमध्ये जम्मू-काश्मीर भवन

सिडकोचा पायलट प्रोजेक्ट म्हणून विकसित झालेल्या खारघरमध्ये आता जम्मू-काश्मीर भवन साकारणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीनुसार सिडकोने भवनसाठी भूखंड देण्याचे मान्य केले आहे. ...

४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला - Marathi News |  Four hours of 'Operation Sanjuga' killed; 4 killed, 5 injured in battle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४० तास चालले ‘आॅपरेशन संजुवां’ ४ अतिरेक्यांचा खात्मा : शहीद जवानांची संख्या ५ वर, गोळाबार थांबला

जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच ...

काश्मिरी तरुणांना रोजगारासाठी बीपीओ, स्थानिक काश्मिरी, हिंदी भाषेतही संधी - Marathi News |  Opportunities for employment of Kashmiri youth include BPO, local Kashmiri and Hindi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी तरुणांना रोजगारासाठी बीपीओ, स्थानिक काश्मिरी, हिंदी भाषेतही संधी

काश्मीरमधील तरुणांना नोकरी व रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने आपल्या बीपीओ योजनेला गती देण्याचा निश्चय केला आहे. ...

गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला - Marathi News | Terrorist attack like 'Pathankot' escaped due to intelligence alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच टळला 'पठाणकोट'सारखा दहशतवादी हल्ला

शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. ...

लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | Two army officers killed in military base; 3 terrorists laid bare | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्यात २ अधिकारी शहीद; ३ दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अ ...

जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा, सर्वांनी केला एकमुखी निषेध - Marathi News | The declaration of anti-Pakistan declaration in Jammu and Kashmir Assembly, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा, सर्वांनी केला एकमुखी निषेध

सुंजवान लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी सभागृह सुरू होताच सर्व पक्षांचे आमदार सुंजवानच्या लष्करी तळावरील हल्ल्याच्या विरुद्ध एक झाले. त्यांनी हल्ल्याचा जोरदार निष ...