लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir The 3 terrorists killed in encounter in Tral of Pulwama district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

मोदी सरकारवर सोडलं होतं टीकास्त्र; ब्रिटीश खासदाराला विमानतळावरूनच परत पाठवलं! - Marathi News | British MP Who Criticised Government on Article 370 Stopped At Airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारवर सोडलं होतं टीकास्त्र; ब्रिटीश खासदाराला विमानतळावरूनच परत पाठवलं!

Debbie Abrahams : डेबी अब्राहम या ब्रिटीश खासदार आणि ऑल पार्टी पार्लियामेंट्री ग्रुप ऑफ काश्मीरच्या अध्यक्षा आहेत ...

पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण  - Marathi News | three Kashmiri youth beaten for Pakistan Zindabad Sloganeering on anniversary of Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण 

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. ...

जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या  - Marathi News | Jashn - E - Mohammed's terrorist arrested from avantipora | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जैश - ए - मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या आवळल्या मुसक्या 

या दहशतवाद्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी, आजसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज - Marathi News | Snowfall once again in Kashmir, forecast to rain even today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पुन्हा एकदा बर्फवृष्टी, आजसुद्धा पाऊस पडण्याचा अंदाज

सीमारेषेवर कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | 3 Pak terrorists killed in Indian retaliation in JK's Mendhar sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमारेषेवर कुरापती सुरूच; चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. ...

ओमर अब्दुल्लांवर वादग्रस्त भाषणांमुळे ‘पीएसए’ची कारवाई - Marathi News | 'PSA's action' due to controversial speeches on Omar Abdulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमर अब्दुल्लांवर वादग्रस्त भाषणांमुळे ‘पीएसए’ची कारवाई

काश्मीरच्या अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट : मेहबूबा मुफ्तींची फुटीरतावाद्यांना अनुकूल भूमिका? ...

पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप   - Marathi News | Pakistani equestrian gives Azad Kashmir name to horse, sharp criticism from India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी घोडेस्वाराने घोड्याला दिले 'आझाद काश्मीर' नाव, भारताकडून तीव्र आक्षेप  

2020 मध्ये जपानमधील टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा घोडेस्वार पात्र ठरला आहे. ...