लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात   - Marathi News | Governmen end ceasefire in Jammu & Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात  

रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ...

ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक - Marathi News | On the day of Eid, Kashmir gets disturbed, stone pelting on security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे. ...

पत्रकार बुखारींच्या अंत्यसंस्काराला हजारो उपस्थित - Marathi News | Thousands attend the funeral of journalist Bukhari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार बुखारींच्या अंत्यसंस्काराला हजारो उपस्थित

जम्मू-काश्मीरमधील ख्यातनाम पत्रकार व रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे मुख्य संपादक शुजात बुखारी यांच्या पार्थिवावर बारामुल्ला जिल्ह्यातील क्रिरी गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या वेळी हजारो लोकांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी निरोप दिला. ...

35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत  - Marathi News | 35 terrorists trying to infiltrate in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :35 दहशतवादी काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत 

सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करण्याची दहशतवाद्यांची योजना ...

जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी - Marathi News | 2 police personnel & 1 civilian injured in a terrorist attack at police Naka party in Srinagar. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांवर दहशतवादी हल्ला, 3 जण जखमी

श्रीनगरमधील एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात दोन पोलीस अधिका-यांसह एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा - Marathi News | Defence Ministers news | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संरक्षण मंत्र्यांचा भीषण वास्तवाला सोन्याचा मुलामा

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत जी उत्तरे दिली आहेत, त्या उत्तरांनी कुणाचेच समाधान न होता उलट असंख्य प्रश्नच निर्माण झाले आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या - Marathi News | Army jawan abducted in jammu kashmirs Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून अपहृत जवानाची हत्या

अपहृत जवान पूँछ जिल्ह्याचा रहिवासी ...

दहशतवाद्यांकडून 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या - Marathi News | Rising Kashmir editor Shujaat Bukhari killed by terrorists in Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांकडून 'रायझिंग काश्मीर'चे संपादक शुजात बुखारींची हत्या

श्रीनगरच्या प्रेस कॉलनी परिसरात बुखारींवर हल्ला ...