लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
मेहबूबा मुफ्तींच्या पक्षात फूट?, PDPचे आमदार भाजपासोबत हातमिळवणीस तयार - पीडीपी आमदार  - Marathi News | Jammu Kashmir : PDP MLA abdul majeed padder most of us ready to tie up with bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहबूबा मुफ्तींच्या पक्षात फूट?, PDPचे आमदार भाजपासोबत हातमिळवणीस तयार - पीडीपी आमदार 

मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात असल्याचं दिसत आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत असल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

BJP-PDP Alliance: पीडीपी फोडायचा प्रयत्न केलात, तर सलाऊद्दीन जन्माला येईल; मेहबूबा मुफ्तींचा भाजपाला इशारा - Marathi News | if delhi tries to break pdp outcome will be more dangerous says mehbooba mufti targets bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP-PDP Alliance: पीडीपी फोडायचा प्रयत्न केलात, तर सलाऊद्दीन जन्माला येईल; मेहबूबा मुफ्तींचा भाजपाला इशारा

पीडीपीतील बंडखोरीमुळे मेहबूबा मुफ्तींच्या समस्या वाढल्या ...

IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर' - Marathi News | For "Rapistan" Tweet, Kashmir Bureaucrat Shah Faesal Faces Centre's Wrath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS आधिकाऱ्याच्या 'रेपिस्तान' ट्विटवर बॉसचे 'लवलेटर'

त्यांच्याविरुद्ध विभागानं कारवाई सुरु केली आहे. ...

काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; प्रत्युत्तरात १२३ तरुण जखमी - Marathi News | Strike of soldiers in Kashmir; 123 young people injured in the reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये जवानांवर दगडफेक; प्रत्युत्तरात १२३ तरुण जखमी

काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी ठार असून, दोन जवान जखमी झाले असून, यावेळी जवानांवर स्थानिकांनी दगडफेक केली. ...

शेपूट वाकडंच... काश्मीरची बदनामी करणाऱ्या 'त्या' रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात ! - Marathi News | pakistan connection in un report on jammu kashmir canada india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेपूट वाकडंच... काश्मीरची बदनामी करणाऱ्या 'त्या' रिपोर्टमागे पाकिस्तानचा हात !

जम्मू-काश्मीरसंदर्भात संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या एका अहवालावरून बराच वाद झाला होता. परंतु आता या अहवालाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पोलिसाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले 90 हजार परत  - Marathi News | Srinagar Cop Returns Bag With Rs. 90,000 to Owner | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसाच्या प्रामाणिकपणामुळे मिळाले 90 हजार परत 

एका व्यक्तीची हरवलेली 90 हजार रुपयांनी भरलेली बॅग जम्मू-काश्मीरच्या पोलिसाला सापडली. त्यानंतर त्या पोलिसाने प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन पैशांची बॅग परत केली.  ...

पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत - Marathi News | jammu kashmir pdp mlas claims 14 to quit people democratic party of mehbooba mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या ...

दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू - Marathi News | shopian encounter zeenat naiku father dies after cardiac arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी मुलाला जवानांनी घेरलं; बातमी ऐकताच वडिलांचा मृत्यू

जम्मू काश्मीरमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक ...