लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरच्या काही भागांत दुसऱ्या दिवशीही संचारबंदी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद - Marathi News | In some parts of Kashmir the ban on curbing, mobile and internet services the next day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या काही भागांत दुसऱ्या दिवशीही संचारबंदी, मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद

‘अल-कायदा’ शी संबंधित एका गटाचा स्वयंघोषित प्रमुख जाकिर मुसा सुरक्षादलांसोबतच्या चकमकीत ठार झाल्यानंतर काश्मीरच्या काही भागांत लागू करण्यात आलेली संचारबंदी शनिवारी दुस-या दिवशीही कायम आहे. ...

लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | militant commander zakir musa killed in tral encounter jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा करण्यात सुरक्षा यंत्रणांना मोठं यश आलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात झालेल्या चकमकीत मुसाचा खात्मा करण्यात आला आहे. ...

Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा - Marathi News | Lok sabha Election Results 2019 Congress Faced Clean Sweep In 14 States By Bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा

भाजपाकडून काँग्रेसचा पालापाचोळा ...

निनादचा योग्य सन्मान व्हावा अन् अशी चूक पुन्हा नको : अनिल मांडवगणे - Marathi News | Honor should be given due honor and no such mistake again: Anil Mandavgane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निनादचा योग्य सन्मान व्हावा अन् अशी चूक पुन्हा नको : अनिल मांडवगणे

वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण करून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. ...

Jammu And Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट; एक जवान शहीद, 7 जण जखमी - Marathi News | Jammu & Kashmir: One security personnel has lost his life and seven injured in IED blast in Mendhar  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट; एक जवान शहीद, 7 जण जखमी

जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ...

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरुच - Marathi News | Exchange of fire underway between terrorists and security forces in Gopalpora area of Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमक सुरुच

काही दहशतवादी लपल्याची माहिती असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे.  ...

उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विघ्नेशचा जम्मू काश्मिरमध्ये मृत्यू - Marathi News | Viganshana, who went to enjoy the summer vacation, died in Jammu Kashmir | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या विघ्नेशचा जम्मू काश्मिरमध्ये मृत्यू

अडीच वर्षाच्या चिमुकल्याला आला होता ताप त्यात पुन्हा झटका आल्याने झाला मृत्यू ...

पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा; अनंतनागमध्ये चकमक सुरू - Marathi News | one Terrorist Shot Dead In Encounter With Security Forces In Jammu kashmirs Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात एका दहशतवाद्याचा खात्मा; अनंतनागमध्ये चकमक सुरू

दोन दिवसात चार दहशतवाद्यांना कंठस्नान ...