लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
पाकिस्तान सैरभैर, भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, उच्चायुक्तांनाही परत बोलावणार - Marathi News | Pakistan loses trade ties with India, calls back high commissioners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सैरभैर, भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले, उच्चायुक्तांनाही परत बोलावणार

बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नॅशनल सिक्युरिटी कमिटीची बैठक बोलविली होती. ...

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत - Marathi News | After the removal of section 370, a policeman was injured in Stone pelting and 100 were arrested in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये दगडफेक, 1 पोलीस जखमी, 100 अटकेत

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा निर्णय संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याचे हिंसक पडसाद काश्मीरमध्ये उमटण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

'370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले! - Marathi News | NSA Ajit Doval visits Shopian, shares meal with locals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'370 रद्द' होताच अजित डोवाल काश्मीरमध्ये; जनतेशी बोलले, एकत्रच जेवले!

पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अजित डोवाल यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसोबतही सुरक्षेतेबाबत चर्चा केली ...

काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती... - Marathi News | this General Knowledge questions answers changed after the partition of jammu Kashmir; See what ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती...

केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कलम जवळपास रद्दच केले आहे. ...

Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान - Marathi News | Bjp Bachelors Can Marry Gori Kashmiri Girls Without Any Fear Says Bjp Mla Vikram Saini | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. ...

काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली - Marathi News | Pakistan moves to infiltrate terrorists in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात अतिरेकी घुसवण्यासाठी पाकच्या हालचाली

सुरक्षा यंत्रणा सतर्क ...

काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच अपेक्षा! - Marathi News | editorial on modi govt scrapping article 370 from jammu kashmir | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरमध्ये शांतता नांदावी, हीच अपेक्षा!

लष्कराच्या बळावर शांतता राखणे वा बहुमताच्या जोरावर अशी दुरुस्ती मंजूर करणे हे राजकीयदृष्ट्या जेवढे सहज वाटणारे आहे, तेवढे समाजमन शांत करणे सोपे नाही. तरीही सरकारला अनुकूल ठराव्या अशा काही बाबीही आहेत. ...

दूरगामी परिणाम करणारा काश्मीरचा निर्णय - Marathi News | decision of scrapping article 370 of jammu kashmir will have long term impact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दूरगामी परिणाम करणारा काश्मीरचा निर्णय

गेल्या ७० वर्षांत वेळोवेळी सत्तेवर येऊनही भाजप, तसेच जनता पार्टीचा भाग असलेल्या जनसंघाने व्यवहार्य कारणांसाठी हा मुद्दा बाजूला ठेवला होता. ...