लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार - Marathi News | Security forces kill Hizbul Mujahideen commander, most wanted terrorist pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार

तासभर चाललेल्या या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. ...

हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश - Marathi News | Hizbul mujahideen's top commander Riaz Naiku killed in Pulwama encounter by Indian Army BKP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिज्बुलचा टॉप कमांडर रियाज नायकूचा खात्मा, काश्मिरमधील दहशतवादविरोधी मोहिमेत भारतीय लष्कराला मोठे यश

आज पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला आहे. ...

Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, २-३ लपल्याची भीती - Marathi News | encounter between security forces and terrorists in jammu and kashmir awantipora rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir Encounter : जम्मू-काश्मीरमध्ये चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, २-३ लपल्याची भीती

Jammu Kashmir Encounter : सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर, या ठिकाणी आणखी दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली आहे. ...

Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी - Marathi News | Terror Attack: Second grenade attack in 24 hours in Budgam, 6 injured including ASI, CRPF personnel pda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Terror Attack : बडगाममध्ये 24 तासात दुसरा ग्रेनेड हल्ला, एएसआय, सीआरपीएफ जवानांसह 6 जखमी

Terrorist attack : बाजारात बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजही तपासले जात आहेत. ...

"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा" - Marathi News | shiv sena slams modi government after 4 army personnel one police martyred in kashmir kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"

काश्मीरच्या हंदवाड्यात कर्नल, मेजर यांच्यासह ४ जण शहीद; एका पोलीस कर्मचाऱ्यालाही वीरमरण ...

Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद - Marathi News | 3 CRPF personnel have lost their lives, 7 injured in terrorist attack in Handwara rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Handwara Militant Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, CRPF चे तीन जवान शहीद

Handwara Militant Attack: हंदवाडामधील वानीगाम परिसरात सुरक्षा दलाच्या जवानांनी घेराव घातला असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. ...

हंदवाडा येथे चकमक झालेल्या ठिकाणाहून चिनी बनावटीच्या रायफली हस्तगत - Marathi News | Handwada seized Chinese-made rifles from encounter spot pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हंदवाडा येथे चकमक झालेल्या ठिकाणाहून चिनी बनावटीच्या रायफली हस्तगत

चकमकीच्या ठिकाणी चिनी बनावटीची रायफली आणि रोमानियन डब्ल्यूएएसआर सीरिजच्या रायफली सापडल्या. ...

लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती - Marathi News | 125 workers from Maharashtra stuck in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लॉकडाऊनमुळे काश्मीरमध्ये अडकले महाराष्ट्रातील सव्वाशे मजूर; महाराष्ट्रात आणण्यासाठी शासनाने मदत करण्याची विनंती

सांगली, सातारा, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील सुमारे सव्वाशे मजूर अडकले काश्मीरमध्ये ...