शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

आंतरराष्ट्रीय : 'असे' नमुने आणता कुठून?; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली

आंतरराष्ट्रीय : भारत, पाकिस्तान राजी असल्यास काश्मीर प्रश्नी मध्यस्थी करण्यास तयार- डोनाल्ड ट्रम्प

महाराष्ट्र : लोक ऐकताहेत तोपर्यंतच त्यांना पटवून द्या - नड्डा

राष्ट्रीय : LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट

मुंबई : 'काश्मीरमधील 'ही' पर्यटनस्थळं अदानी-अंबानींना विकण्याचा सरकारचा डाव'

राष्ट्रीय : केंद्र सरकार उघडणार काश्मीर खोऱ्यातील बंद असलेल्या 50 हजार मंदिरांचे दरवाजे 

राष्ट्रीय : काश्मीरप्रश्नी आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारसोबत - थरूर

आंतरराष्ट्रीय : Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

आंतरराष्ट्रीय : काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज