लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सहा महिन्यांत २४ दहशतवाद्यांचा खात्मा; ७ लष्करी जवान शहीद - Marathi News | 24 terrorists eliminated in six months 7 Army jawans martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सहा महिन्यांत २४ दहशतवाद्यांचा खात्मा; ७ लष्करी जवान शहीद

दहशतवाद्यांनी १७ निरपराध नागरिकांची केली हत्या ...

हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात - Marathi News | ajit pawar ncp group likely to contest jammu and kashmir assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हीच ती वेळ! अजित पवारांची राष्ट्रवादी जम्मू-काश्मीरची निवडणूक लढवणार? आढावा घेण्यास सुरुवात

NCP Ajit Pawar Group News: जम्मू-काश्मीरमधील निवडणुका लढवण्याची तयारी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ...

दहशतवादी येतात, डोक्यावर बंदूक ठेवून मागतात अन्न-पाणी - Marathi News | Jammu Kashmir terrorists also forcibly took shelter in some houses in the village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी येतात, डोक्यावर बंदूक ठेवून मागतात अन्न-पाणी

काही गावकरी संधी मिळताच सुरक्षा दलांना देतात माहिती; शोधमोहीम सुरूच ...

"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप - Marathi News | 'My Phone’s Been Hacked By Pegasus': Mehbooba Mufti's Daughter Iltija Shares Apple Alert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पेगाससद्वारे माझा फोन हॅक झाला...", मेहबूबा मुफ्तींच्या मुलीचा भाजपवर गंभीर आरोप

Iltija Mufti : इल्तिजा मुफ्ती यांनी भाजपवर हॅकिंगचा आरोप केला असून भाजप किती खालच्या थराला जाईल, असा सवाल केला आहे. ...

जवानांना नेणारा लष्कराचा ट्रक दरीत पाडायचा होता प्लॅन - Marathi News | plan was to drop an army truck carrying soldiers into the valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांना नेणारा लष्कराचा ट्रक दरीत पाडायचा होता प्लॅन

रियासी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा होता कट; अत्याधुनिक शस्त्रांनी होते सज्ज ...

२ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध - Marathi News | Adarsh Negi, a jawan from Uttarakhand, was martyred in the Kathua Terror Attack in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध

दहशतवादी हल्ल्यात आदर्श नेगी शहीद झाल्याची बातमी कुटुंबीयांना रात्री समजली. ...

'जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार...', कठुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा - Marathi News | Jammu-Kashmir Kathua Terror Attack: 'Sacrifice of soldiers will be avenged', government warns after Kathua attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जवानांच्या बलिदानाचा बदला घेणार...', कठुआ हल्ल्यानंतर सरकारचा इशारा

जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवानांना वीरमरण आले. ...

“सीमेवर जवान शहीद हे बलिदान नसून हत्या, याला मोदी-शाह जबाबदार”; संजय राऊतांची बोचरी टीका - Marathi News | sanjay raut slams central govt over jammu kashmir and manipur situation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सीमेवर जवान शहीद हे बलिदान नसून हत्या, याला मोदी-शाह जबाबदार”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut News: जम्मू-काश्मीर आणि मणिपूर देशाचा भाग नाहीत का, जगभर फिरणारे पंतप्रधान तिथे का जात नाहीत, कलम ३७० हटवल्यापासून तेथे अधिक अस्थिरता, अशांतता पसरली, असा दावा संजय राऊतांनी केला. ...