लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जामखेड

जामखेड, मराठी बातम्या

Jamkhed, Latest Marathi News

Coronavirus : मुकुंदनगर, आलमगीर,  संगमनेर आणि जामखेड शहर हॉटस्पॉट : कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना - Marathi News | Coronavirus: Mukundanagar, Alamgir, Sangamner and Jamkhed city hotspots: stringent preventive measures | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Coronavirus : मुकुंदनगर, आलमगीर,  संगमनेर आणि जामखेड शहर हॉटस्पॉट : कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून  अहमदनगर शहरातील मुकूंदनगर, तालुक्यातील आलमगीर तर संगमनेर शहरातील नाईकवाडापुरा आणि जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. ...

दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान  - Marathi News | Hearty Farmer: Ten tonnes of Peru donated to the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिलदार मनाचा शेतकरी : सरकारला दिले दहा टन पेरूचे दान 

कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. यामुळे शेतकºयांचा शेतीमाल शेतात पडून आहे. शेतकºयांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे.  या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिऊर(ता.जामखेड) येथील येथील शेतकरी संदीपान निंबाळकर यांनी माळरानावर फुलवलेल्या साडेतीन एकर शेतीत ...

जैन संघटनेतर्फे डवरी समाजातील २०० लोकांना धान्य, किराणा वाटप  - Marathi News | Jain organization distributes food, groceries to 3 people in Dwari community | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जैन संघटनेतर्फे डवरी समाजातील २०० लोकांना धान्य, किराणा वाटप 

कोरोनामुळे भवरवाडी (पाटोदा) गावाकडे परतलेल्या भटक्या डवरी गोसावी (बहुरूपी) समाजातील जवळपास २०० च्या आसपास लोक उपाशीपोटी असल्याची माहिती तहसीलदारांना मिळाली.  त्यांनी भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकाºयांनी माहिती दिली. त्याची दखल घेऊन त्यांनी तातडीने काम ...

जामखेडमधील ‘त्या’ तीन व्यक्तींच्या कुटुंबातील ३२ जणांची नगरला तपासणी - Marathi News | City investigation of 3 persons in 'three' family of Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमधील ‘त्या’ तीन व्यक्तींच्या कुटुंबातील ३२ जणांची नगरला तपासणी

जामखेड : येथील धार्मिक स्थळावर थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी आढळून आले आहे. यामुळे ... ...

जामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर - Marathi News | Corona infected with three in Jamkhed; The district has reached eight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये तिघांंना कोरोनाची लागण; जिल्ह्याचा आकडा पोहोचला आठवर

दोन दिवसांपूर्वी परदेशी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या संपर्कात आलेले जामखेड येथील तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाचे लोन आता नगर शहराबाहेरही पसरले असल्याचे दिसते आहे.  ...

जामखेडमध्ये धार्मिक स्थळी आढळले १४ परदेशी नागरिक ;  तीन ट्रस्टींविरुध्द गुन्हा  - Marathi News | Religious sites found in Jamkhed: 4 foreign nationals; Offense against three trustees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये धार्मिक स्थळी आढळले १४ परदेशी नागरिक ;  तीन ट्रस्टींविरुध्द गुन्हा 

जामखेड शहरात चौदा परदेशी नागरिक एका धार्मिक स्थळामध्ये प्रशासनास कोणतीही माहिती न देता रहात असल्याचे  उघड झाले आहे. याप्रकरणी एका धार्मिक स्थळाच्या तीन ट्रस्टी विरोधात गुरुवारी (२६ मार्च) रात्री जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची झडप; एकास पकडले, पाच जणांचे पलायन - Marathi News | Police clash over gangs preparing for robbery; One was caught, five escaped | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांची झडप; एकास पकडले, पाच जणांचे पलायन

साकत फाट्यावर  दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर जामखेड पोलिसांनी झडप टाकत एक जणाला हत्यारांसह ताब्यात घेतले. परंतु पाच जण अंधारातून फरार झाले आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.  ...

वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड - Marathi News | Abduction of a board officer by sand smugglers; Angry sand smugglers smash squad car | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड

वाळू तस्करी करणारा ट्रक अरणगाव शिवारात गुरुवारी  (दि.६ फेब्रुवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामखेड तहसीलदारांच्या पथकाने पकडला. सदर ट्रक  जामखेड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी मंडल अधिका-याचे अपहरण केल्याची घटना घडली. ...