खडसे यांनी भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सीमोल्लंघन करण्यापूर्वी आपण व जिल्हा बँक चेअरमन रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जात आहे, स्नुषा खा. रक्षा खडसे ह्या भाजपात राहतील असे स्पष्ट केले होते. ...
२०१४ मध्ये राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर खडसे महसूलमंत्री झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसीत क्वालिटी सर्कलजवळ सर्व्हे क्रमांक ५२,२, ए -२ येथील भूखंड खरेदी प्रकरण बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते हेमंत गवंडे यांनी २०१५ मध ...