किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Jalgaon, Latest Marathi News
धरणगावात देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण राष्ट्रीय अभियानांतर्गत प्रचार व प्रसारासाठी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ...
हिरापूर (ता. पारोळा) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रोहित्र मिळावे, या मागणीसाठी आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. ...
सावखेडेसीम शिवारात शेतातील विहिरीत सावखेडासीम येथील अनिल धुडकू पाटील यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी आढळला. ...
भडगाव तालुक्नक्यातील गावात भर वस्तीतील बंद घर खोलून दिवसाढवळ्या तीन लाखाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ...
अमळनेरात डीवायएसपी यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी सात ठिकाणी छापे टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ...
जामनेरात बनावट मीठाचा २५ टन साठा आढळून आला आहे. ...
चार दिवसांपूर्वी ४९,८५० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात १८ रोजी १५० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार रुपयांवर पोहोचले. दोन दिवस याच भावावर स्थिर राहिल्यानंतर बुधवारी त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन ते ५० हजार २०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. ...
दोन जखमी : २१ जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल ...