सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Jalgaon, Latest Marathi News
बी. एस. एफचे जवान राहूल लहू पाटील यांचे पार्थिवावर रविवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ...
वडगाव लांबे येथे हाणामारीत जखमी कोमल रामसिंग जाधव (६०) याचा शनिवारी पहाटे धुळे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. ...
भरधाव ट्रकने एका प्रौढाला धडक देऊन मागील चाकात चिरडल्याची घटना टोणगावजवळ घडली. ...
राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी दुपारी अचानक नगरपालिका चौकात एकत्रित येत रस्त्यावर चूल पेटवून केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीचा निषेध केला. ...
अमळनेर नगरपरिषदेच्या पथकाने ६ अवैध नळ कनेक्शन पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. ...
यशोदानगर भागात भरदुपारी अज्ञात चोरट्यांनी पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. ...
चुलत भावाला फोन करून गळफास घेतल्याची घटना खापरखेडे येथे घडली. ...
प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे : युवक-युवती आणि सोशल मीडिया विषयावर वेबिनार ...