Jalgaon, Latest Marathi News
आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असून, ही बाब प्रशासनाने गंभीरपणे घ्यावी, आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करावा, अशा सक्त सूचना खासदार उन्मेश पाटील यांनी दिल्या. ...
अमळनेरात नागरिक दवाखान्यात आणि चोरटे घरात अशी परिस्थिती शहरात निर्माण झाली आहे. ...
मराठी नववर्षाच्या स्वागताला सर्वत्र गुढी उभारली जात असताना मात्र स्मशानात कोरोनामुळे चितांची होळी पेटत होती. ...
...
बंदिस्त असलेल्या ३२ शेळ्यांवर मुख्य विजेची तार तुटून पडल्याने त्या पशुधनाचा तडफडून मृत्यू होऊन लाखोंचे नुकसान झाले. ...
वन प्राण्यांच्या शिकारीसाठी आलेल्या परप्रांतीयांनी वनरक्षकांच्या पथकावर गोळीबार केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
तापी नदीला आवर्तन सोडल्याने भर उन्हाळ्यात तापी मुंगसे परिसरात दुथडी भरुन वाहू लागली आहे. ...
Bribe Case : दहा हजाराची लाच: घरगुती मीटरचा व्यावसायिक वाद ...