कंपनीत प्रवेश करण्यासाठी महामार्गावरुन वळण घेत असताना भरधाव ट्रकने रवींद्रसिंग फतेसिंग वतपाल (५५, रा.शिवकॉलनी, जळगाव, मुळ रा.साकळी, ता.मलकापूर, जि.बुलडाणा) यांच्या दुचाकीला रविवारी सकाळी पावणे आठ वाजता महामार्गावर जैन इरिगेशन कंपनीसमोर मागून जोरदार ध ...
विधानसभा निवडणुकीच्या महिनाभरानंतरही राजकीय अनिश्चितता कायम; नव्या सरकारच्या स्थैर्याविषयी प्रश्नचिन्ह, महाराष्टÑाच्या विकासाची, शेतकऱ्याच्या संकट निवारणाची भाषा करीत राजकीय पक्षांकडून कोलांटउड्या सुरुच ...
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाचोरा येथे भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना पुतळ्याच्या चबुत-यावर असतानाच तेथून एका कार्यकर्त्याने पिस्तुलने हव ...
स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुल तयार करणाºया गुरुचरणसिंग आवसिंग बर्नाला (२५, रा.उमर्टी, ता.सेंधवा, जि. बडवाणी, मध्य प्रदेश) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. जळोद, ता. अमळनेर गावापासून एक कि.मी.अंतरावर असलेल्या पुलाखाली त्याने लपविले दोन गावठी पिस्तुल जप्त ...
तालुक्यातील आव्हाणे येथे आसमाबी करीम शेख (२७) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. पतीसह सासरच्यांकडून तिचा छळ सुरु होता. त्याला कंटाळून आसमाबी हिने आत्महत्या केल्याचा आरोप भाऊ अल्ताफ अफजल ...