लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

मोबाईलने घेतला तरुणाचा जीव, रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू - Marathi News | Mobile killed, young man dies after falling under train in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोबाईलने घेतला तरुणाचा जीव, रेल्वेखाली आल्याने जागीच मृत्यू

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९.४५ वाजता भुसावळकडून मनमाडकडे सचखंड एक्सप्रेस जात असताना एक तरुण पिंप्राळा रेल्वे गेटजवळ मोबाईलवर बोलत होता ...

कपाशीच्या गाठी भरलेला ट्रक पलटी होऊन क्लीनर ठार - Marathi News | A truck full of cotton bales overturned, killing the cleaner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कपाशीच्या गाठी भरलेला ट्रक पलटी होऊन क्लीनर ठार

दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक पलटी होऊन क्लीनर लायक युनूस पिंजारी (३०, कटकर गल्ली, एरंडोल) हा ट्रकखाली दाबला जाऊन जागीच ठार झाला. ...

गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास  - Marathi News | Theft all day, two lakh jewelery lamps in amalner jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गावातील पाटलांच्या घरात भरदिवसा चोरी, दोन लाखांचे दागिने लंपास 

किशोर हे गुरुवारी सकाळी ते शेतात गेले होते. दुपारी त्यांची पत्नी गावातील नातेवाईकांकडे गेल्या होत्या. ...

पारोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Encroachment removal campaign at Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा येथे अतिक्रमण हटाव मोहीम

पालिकेच्या नवीन मुख्याधिकारी ज्योती भगत यांनी पहिल्याच दिवशी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. ...

फापोरे येथे भरदिवसा घरातून दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | Two lakh gold ornaments from the house in Fapore all day long | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फापोरे येथे भरदिवसा घरातून दोन लाखाचे सोन्याचे दागिने लंपास

घराचे कुलूप उघडून सुमारे दोन लाखाचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना ३१ रोजी दुपारी २ वाजेदरम्यान फापोरे येथे घडली. ...

लग्नानंतर सहा दिवसातच पळालेली नववधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The bride, who ran away six days after the wedding, was finally caught by the police | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नानंतर सहा दिवसातच पळालेली नववधू अखेर पोलिसांच्या जाळ्यात

लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा दिवसात रफूचक्कर झालेल्या नववधूला औरंगाबाद येथून अटक करण्यात आली. ...

मक्यापाठोपाठ ज्वारी खरेदी केंद्रही बंद - Marathi News | Along with maize, sorghum shopping center is also closed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मक्यापाठोपाठ ज्वारी खरेदी केंद्रही बंद

बोदवड येथे शासकीय मका खरेदी बंद करण्यात आली. ...

जळगाव जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज दाखल - Marathi News | 15,200 applications filed for 573 gram panchayats in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज दाखल

तीन तालुक्यातील आकडेवारीला उशीर जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात ५७३ ग्रामपंचायसाठी १५,२०० अर्ज ... ...