मोफत व सवलतीच्या दरातील धान्य मिळविण्यासाठी तयार केलेले राज्यातील ११ लाख बोगस रेशनकार्ड रद्द केल्याने अडीच हजार कोटींच्या धान्याची बचत झाल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी जळगावत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. ...
बोहरी समाज बांधवांतर्फे १४ रोजी ईद उत्साहात साजरी करण्यात येऊन देशाची प्रगती होण्यासह सर्वांचे आरोग्य चांगले राहावे तसेच चांगला पाऊस व्हावा, अशी प्रार्थना करण्यात आली. ...
सध्या पोलीस भाजपाचे कार्यकर्ते तर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक भाजपाच्या पदाधिका-यांसारखे वावरत आहे. भाजपा सरकार विरोधी पक्षांमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवित आहेत. एक वर्ष थांबा आमचे सरकार येत आहे असा सज्जड दम राष्ट्रवाद ...
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा. ...
जळगाव : घरात झोपलेल्या लोकांच्या अंगावर गुंगीचे औषध फवारुन चोरट्यांनी ५० हजाराच्यावर रोख रक्कम व दागिने असा सुमारे दिड लाखाचा लांबविल्याची घटना कानळदा रस्त्यावरील भगवती नगरात घडली. दीपक जगन्नाथ परदेशी (गुप्ता), हेमंत परदेशी व अनिल परदेशी या तिन्ही भा ...