मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महा ...
जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळ ...
धुळे येथील शिवसेनेचे महानगरप्रमुखतथा नगरसेवक सतीश दिगंबर महाले व विनायक वालचंद शिंदे या दोघांनी फिर्यादी दिनेश विकास ठाकरे याच्या नावाने बॅँकेत खाते उघडले तसेच त्याच्या नावावरच मोबाईल सीम कार्ड घेत त्याद्वारे ५० लाख रुपये मोबाईल बॅँकींगद्वारे आॅनलाईन ...