पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेले असताना त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे आहे. तसेच दुष्काळी मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नसल्याची ग्वाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी येनोरा येथे दिली. ...
जालना जिल्ह्यात दुष्काळाने तीव्र स्वरुप धारण केले असून शेतकरी, व सामान्य नागरिक होरपळून निघत आहे. असे असताना अद्याप जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झालेला नसून कोणतीही दुष्काळी कामे सुरु झालेली नाही. ...
जाफराबाद तालुक्यातील पापळ या गावात लग्न लावून व-हाडी टेम्पो घनसावंगी तालुक्यातील रवना या गावाकडे जात असतांना पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने टेम्पोला जोराची धडक दिली. यात टेम्पो पलटी झाल्याने पंचवीस जण जखमी झाल्याची घटना नाव्हा रस्त्यावरील दत्त आश्रमाजवळ ...
शासनाने रोख सबसिडी देण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकानदारांनी सहभाग घेतला. ...
पंचायत समिती सभापती व उपसभापती यांच्या प्रलंबित विविध मागण्या मंजूर होत नसल्याने मराठवाड्याातील सभपाती व उपसभापती हे सामुहिक राजीनामे मुख्यमंत्र्व््यांकडे देणार आहेत. जालन्यात झालेल्या मराठवाडा पातळभवरील बैठकीत हा निर्णय े घेण्यात आला आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून रविवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत जालना लोकसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाºयांची बैठक पार पडली. ...