रेशीम शेतीने जालना जिल्ह्यात बहुतांश शेकºयांना मोठा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कमी पाण्यात येणारे हे उत्पादन दुष्काळी भागासाठी वरदान ठरत आहे. असे असताना या शेतकºयांच्या देखील अनेक अडचणी आहेत, या अडचणींवर ठोस निर्णय घेण्यासाठी मंत्रालय पातळीवर एका व ...
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. चांगले आरोग्य असल्यास ते प्रगतीसाठी निश्चित मदत करते. आरोग्य तपासणी ही आता काळाची गरज झाली असून, त्यामुळे तुम्हाला नेमका कुठला आजार आहे आणि त्यावर कुठला इलाज करणे गरजेचे आहे. हे यातून स्पष्ट होते, असे ...
मराठवाड्यातील बीड, जालना आणि औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अचाकन कोम्बींग आॅपरेशन सुरू केले आहे. यामध्ये गुन्हेगारी वस्त्यांची झाडाझडती पोलीस करत आहे. या आॅपरेशनमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा आहे. ...
प्रवाशांसाठी अहोरात्र धावणाऱ्या लालपरीचा प्रवास सुरक्षित समजला जातो. मात्र, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लालपरीची स्प्रिंग तुटणे, टायर फुटणे, पंक्चर होणे, आसन व्यवस्था खराब होणे, पाटे तुटणे, आसन व्यवस्था निकामी होणे आदी प्रकारांचे प्रमाण वाढले आहे. त्या ...