जालना, मराठी बातम्या FOLLOW Jalana, Latest Marathi News
दुष्काळी परिस्थितीत तालुक्याची तहान भागविणारा बाणेगाव प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. तसेच पावसाअभावी गावा- गावात पाणीटंचाईचा प्रश्न कायम आहे. ...
मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड ऊत आला होता. ...
सेना उमेवाराने गुरुवारी घेतली नगरसेवकांची भेट ...
अंतर्गत धुसफूस होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून ‘मातोश्री’च्या आदेशानुसार ठाणे आणि मुंबई येथील शिवसैनिक त्यांच्यावर पाळत ठेवून आहेत. ...
आघाडीची जादुई आकड्यासाठी जुळवाजुळव ...
स्वयंपाकघरातील खिडकीची जाळी काढून केला घरात प्रवेश ...
विधानपरिषद निवडणुकीत दगाफटक्याच्या भीतीमुळे जलील, सत्तार यांची मनधरणी ...
राज्यातील विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांना शासनाने पगारी सुरू कराव्यात, या मागणीसाठी शुक्रवारी महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शाळा कृती समितीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...