फ्लॅट खरेदीकरिता दिलेली आगाऊ रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याच्या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रितेश आर. मावतवाल यांनी मे. यशराज डेव्हलपर्सच्या सहा भागीदारांना प्रत्येकी सहा महिने सश्रमकारावासाची शिक्षा ठोठावली. ...
शेतातील औत अडविल्याच्या कारणावरून तसेच जुन्या शेतीचा वादातून शिवानंद वायकुळे यांचा खून झाल्याची घटना १ जून २०१५ रोजी कळमनुरी तालुक्यातील पोळोदी शेत शिवारात घडली होती. ...
भायखळा कारागृहातील आणखी पाच पुरुष कैदी आणि तीन महिलांनाही उलटी, अतिसार, मळमळ असा त्रास जाणवू लागल्याने शनिवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल केले. ...
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील आजारी कैद्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गेल्या महिन्याभरापासून पोलीस पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात येत नसल्यामुळे आजारी कैद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारागृह प्रशासन व शहर पोल ...