मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
इटली, मराठी बातम्या FOLLOW Italy, Latest Marathi News
कोरोनापासून रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर, नर्स अहोरात्र मेहनत घेत आहेत. ...
Coronavirus : कोरोनामुळे जगभरात १ लाख ६९ लोक बाधित झाले आहेत. ...
Corona Virus: इटलीत कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. ...
Corona Virus: एका शासकीय रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात अशाप्रकारे सुविधा देण्यात येत आहे यावर मला विश्वास बसला नाही. ...
इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे तब्बल 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 21,000 हून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ...
चीनमध्ये आतापर्यंत संक्रमणाच्या 80 हजार 793 प्रकरणांची पुष्टि झाली आहे. तर 3 हजार 172 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जगभरात कोरोनामुळे तब्बल 4 हजार 632 जणांचा मृत्यू झाला असून तब्बल 1 लाख 26 हजार 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ...
चीनमधील बळी ३११९ : भारताचे १४ पर्यटक इजिप्तमध्ये अडकले; इटलीत संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या २४ तासांत झाली १२०० ...
कोरोना विषाणुंमुळे जगभरात आत्तापर्यंत 3661 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात 1752 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली, ...