Israel Palestine Conflict : गाझा येथील रुग्णालयांमध्ये वीज नाही. याच दरम्यान, एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये अंधारात एक रुग्णवाहिका हॉस्पिटलमध्ये येत आहे आणि लोक त्यांच्या फोनच्या प्रकाशाने तिला रस्ता दाखवत आहेत. ...
आतापर्यंत, केवळ अमेरिकेनेच इतर चार मिसाइल पाडल्याची माहिती समोर आली होती. या कारवाईत सौदी अरेबियाचा वाटा असल्याची कल्पना कुणालाही नव्हती. हे मिसाइल्स इस्रायलच्या दिशेने जात होती, असे अमेरिकेने म्हटले आहे. ...
Israel Palestine Conflict : इस्रायली लष्कराने गाझा पट्टीच्या खान युनिसमध्ये रात्री एयरस्ट्राइक केला. यामध्ये एका चार मजली निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आले. ...
Israel Palestine Conflict : गेल्या काही दिवसांपासून सातहून अधिक रुग्णालये आणि दोन डझन प्राथमिक आरोग्य केंद्रे वीजपुरवठ्याअभावी बंद आहेत. युद्धादरम्यान ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. ...