सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, मराठी बातम्या FOLLOW Israel palestine conflict, Latest Marathi News
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी रोखलं. ...
'...तरीही जगातील काही तथाकथित नेते या नरसंहाराचे समर्थन करत आहेत.' ...
Israel Palestine Conflict : इज़ अल-दिन अल-कसम ब्रिगेडचे प्रवक्ते अबू उबेदा यांनी हमासच्या टेलीग्राम अकाऊंटवर सांगितलं की, बेपत्ता झालेल्या 60 इस्रायली ओलीसांपैकी 23 मृतदेह ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. ...
इस्रायलवर ७ ऑक्टोबर रोजी हमासने दहशतवादी हल्ला केला. व त्यानंतर तिथे रक्तरंजित संघर्ष झाला. ...
Israel Palestine Conflict : इस्रायली सैन्याने हमासचा प्रमुख इस्माइल हानिया यांच्या घरावर मिसाईल अटॅक केल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Israel Palestine Conflict : इस्रायलच्या संरक्षण दलाचे म्हणणे आहे की, त्यांनी उत्तर गाझा पट्टीमध्ये एका रुग्णवाहिकेवर हवाई हल्ला केला आहे. ही रुग्णवाहिका युद्ध क्षेत्राजवळील हमास सेलद्वारे वापरली जात होती. ...
7 ऑक्टोबर रोजी सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Israel Palestine Conflict : हमासच्या ताब्यातील गाझा शहराला पूर्णपणे वेढा घातल्याचा दावा इस्रायली सैन्याने केला आहे. ...