गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas War : ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता. ...
Israel-Hamas War - इस्रायल-हमास युद्धामुळे गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 17,700 च्या पुढे गेली आहे, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुलं आहेत. ...
जेव्हा जेव्हा इस्रायल गाझा पट्टीवर बॉम्बवर्षाव करतं तेव्हा तेव्हा त्यांच्यावर असा आरोप केला जातो की ते शाळा, इस्पितळं आणि इतर नागरी भागात बॉम्ब टाकून निरपराध लोकांचे बळी घेतायत ...
Priyanka Gandhi And Israel Hamas War : गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धावर प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभं राहणं हे भारताचे कर्तव्य आहे, असं त्या म्हणाल्या. ...