मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
इस्रायल - हमास युद्ध, मराठी बातम्या FOLLOW Israel-hamas war, Latest Marathi News गाझा येथून हमासच्या दहशतवाद्यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर रॉकेट हल्ले केले. त्यात २०० जण ठार तर १,१०० जखमी झाले. त्यानंतर इ स्रालयने केलेल्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये १९८ जण ठार व १६०० जखमी झाल्याचे पॅलेस्टाईनने म्हटले आहे. हमासच्या हल्ल्याविराेधात आम्ही युद्ध पुकारत आहोत, अशी घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केली. Read More
Israel-Hamas war : गाझा पट्टीत दक्षिणेकडील सर्वांत मोठे रफाह शहर तातडीने रिकामे करावे, असे आदेश इस्रायलच्या लष्कराने सोमवारी दिले. हमासविरुद्ध नवीन मोठे अभियान सुरू करण्याचे हे संकेत मानले जात आहेत. ...
Israel Hamas War: हमासविरोधात हे लोक सलग दुसऱ्या दिवशी आंदोलन करत आहेत. युद्धबंदीमुळे जल्लोष साजरा करत पॅलेस्टाईन माघारी परतले होते. ...
आम्ही हे अभियान अनिश्चित काळापर्यंत चालवू आणि त्याला आणखी व्यापक केले जाईल असं इस्त्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
या हल्ल्यामुळे गाझा आणि इस्रायल यांच्यात १९ जानेवारीला झालेला दोन महिन्यांचा युद्धविराम करार तुटला आहे. ...
इस्रायलच्या हल्ल्यात अनेक प्रमुख हमास नेत्यांचा मृत्यू झाला आहे. ...
युद्धकाळात गाझापट्टी सोडून गेलेल्या व युद्धबंदीनंतर आनंदात परत आलेल्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात १०० पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...
Israel Benjamin Netanyahu : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या अलीकडच्या तीन निर्णयांमुळे देशात राजकीय खळबळ उडाली आहे. ...
इस्रायलला आवश्यक ती सर्व प्रकारची मदत देणार; अमेरिकी धोरणांमुळे युरोपीय देश एकवटले ...