भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी खास चर्चा केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. महत्वाचे म्हणजे दोन्ही मंत्र्यांनी अमेरिकेच्या न्युयॉर्कमध्येच सुरु असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सभेदरम्यान ही चर्चा केली आहे. ...
अमेरिकेने निर्बंध घातल्याने इराणकडून तेलखरेदी बंद करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. असे झाले तर भारतातील इंधनाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता असून इराणलाही मोठा फटका बसणार आहे. ...
इराणमध्ये लष्कराच्या परेडवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी घडली. या गोळीबारात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 53 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या निर्बंधांच्या विरोधात इराणनं आता दंड थोपटले आहेत. इराणनं आता ट्रेड वॉर आणि मौखिक युद्धाला सुरुवात केली आहे. ...