लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL Auction 2022 Live Updates: 'या' खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये होणार राडा! माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी; एका वेगळ्याच खेळाडूचं सुचवलं नाव - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates news Live Streaming Marathi Aakash Chopra predicts most valuable player for Bidding War | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' खेळाडूला विकत घेण्यासाठी संघांमध्ये होणार राडा! माजी क्रिकेटपटूने केली भविष्यवाणी

फारसा चर्चेत नसलेल्या स्टार खेळाडूचं घेतलं नाव ...

IPL 2022: श्रीशांतचं ७ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन, लिलावात किती ठेवलं बेसप्राइज? वाचा... - Marathi News | IPL 2022 auction live S sreesanth register for ipl 2022 mega auction base price 50 lakh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीशांतचं ७ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन, लिलावात किती ठेवलं बेसप्राइज? वाचा...

IPL 2022: भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज सात वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात श्रीशांत यानं स्वत:चं नाव दाखल केलं आहे. ...

Big News : IPL 2022 Mega Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; आता ५९० नव्हे तर ६०० खेळाडूंवर लागणार बोली - Marathi News | IPL-auction-2022-live-updates-ipl-auction-news-2022-live-streaming-marathi - BCCI adds U19 World Cup winning India players to IPL auction register, total number of players in the auction register is now 600 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Auction मध्ये झाली आणखी १० खेळाडूंची एन्ट्री, ठरणार गेम चेंजर; ६०० खेळाडूंवर लागणार बोली

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनमध्ये अखेरच्या क्षणाला बदल झाला आहे. ५९० खेळाडूंनी आयपीएल लिलावात नावं नोंदवली आहेत. ...

IPL Auction 2022 Live Updates : ४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार! - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates : How much money was spent in the last 9 IPL Auctions?, know all details  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४३१ कोटी...! मागील ९ ऑक्शनमध्ये पडलाय पैशांचा पाऊस, यंदा हे सर्व विक्रम तुटणार!

IPL Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी आज आणि उद्या ऑक्शन होणार आहे. बीसीसीआयने काल १० खेळाडूंची नावं जोडली आणि त्यामुळे एकूण ६०० खेळाडू ऑक्शनच्या रिंगणात आहे. ...

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी; टीम इंडियामध्ये पदार्पणामुळे नशीब चमकलं - Marathi News | ipl auction 2022 live updates ipl auction news 2022 live streaming marathi; Deepak Hooda base price increased from 40 Lakhs to 75 Lakhs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक हुडाला ऑक्शनपूर्वी लागली ३५ लाखांची लॉटरी; टीम इंडियामध्ये पदार्पणामुळे नशीब चमकलं

Deepak Hooda, IPL Auction 2022 Live Updates: इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या आजच्या मेगा ऑक्शनआधीच दीपक हुडाला ... ...

IPL Auction: कसा होतो आयपीएल लिलाव? ‘सायलेंट टायब्रेकर म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही एकाच क्लिकवर - Marathi News | IPL Auction: How is IPL Auction done? ‘What is a silent tiebreaker? Know everything with one click | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसा होतो आयपीएल लिलाव? ‘सायलेंट टायब्रेकर म्हणजे काय? जाणून घ्या सर्वकाही

आयपीएलच्या १५व्या पर्वासाठी शनिवारी मेगा लिलाव होणार असून, याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे. नेमका लिलाव कसा होतो? जाणून घ्या ...

IPL Auction 2022 Live Updates : Mumbai Indians सह प्रत्येक फ्रँचायझीबाबत पसरल्यात या अफवा; तुम्ही विश्वास ठेवला असाल तर...  - Marathi News | IPL Auction 2022 Live Updates : From Mumbai Indians to Gujarat Titans Last-minute rumours and updates coming from different franchises | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians सह प्रत्येक फ्रँचायझीबाबत पसरल्यात या अफवा; तुम्ही विश्वास ठेवला असाल तर... 

IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनसाठी  ५९० खेळाडूंची नावं निश्चित झालेली आहेत. ...

Moeen Ali: ६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला, Video - Marathi News | Chennai Super Kings all rounder Moeen Ali scores a terrific 75 off 35 balls in the BPL 2022, hitting 9 sixes along the way, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :६,६,६,६,६,६,६,६,६; MS Dhoniचा भीडू भलताच तापला, षटकार-चौकाराने १० चेंडूंत ५८ धावांचा पाऊस पाडला

IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनआधी लिलावात सहभागी झालेले सर्वच खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. ...