लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Arjun Tendulkar Mumbai Indians, IPL 2022 MI vs CSK Video: अर्जुन तेंडुलकरने जे नेट प्रॅक्टिसमध्ये केलं, तेच मुंबई इंडियन्ससोबत सामन्यात घडलं... - Marathi News | Arjun Tendulkar Yorker Ishan clean bowled in Nets Similar happened in IPL 2022 MI vs CSK match Mukesh Choudhary watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अर्जुन तेंडुलकरने जे नेट प्रॅक्टिसमध्ये केलं, तेच मुंबईसोबत पुन्हा सामन्यात घडलं...

मुंबईला CSK च्या धोनीने दिला पराभवाचा धक्का ...

Sachin Tendulkar to Mumbai Indians : सात पराभवासोबत लाजीरवाणा विक्रम नोंदवणाऱ्या मुंबई इंडियन्सला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला...  - Marathi News | IPL 2022: MI’s hopes of qualifying for the playoffs are all over, Sachin Tendulkar urges struggling Mumbai Indians to ‘stick together’ amid tough times | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सात पराभवासोबत लाजीरवाणा विक्रम नोंदवणाऱ्या मुंबई इंडियन्सला सचिन तेंडुलकरचा सल्ला, म्हणाला... 

Sachin Tendulkar urges struggling Mumbai Indians : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील मुंबई इंडियन्सचे आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. ...

MS Dhoni CSK vs MI : चेन्नईचे क्षेत्ररक्षक 'नॉनस्टिक कुकवेअर'सारखे, हर्षा भोगलेंनी CSKच्या खेळाडूंना दिलं नवीन नाव, Video - Marathi News | MS Dhoni CSK vs MI : Ravindra Jadeja DROPS Two, MS Dhoni misses stumping; Harsha Bhogle said, "CSK fielders are brand of nonstick cookware tonight", Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईचे क्षेत्ररक्षक 'नॉनस्टिक कुकवेअर'सारखे, हर्षा भोगलेंनी CSKच्या खेळाडूंना दिलं नवीन नाव, Video

चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांचा सामना काल हॉटस्टारवर जवळपास ८४ लाख लोकांनी पाहिला आणि ही आतापर्यंतची सर्वोत्तम आकडेवारी ठरली. ...

आत्महत्या करणार होता दिनेश कार्तिक, आता ‘मॅचविनर’ ठरतोय; चित्रपटातील कथानकासारखे आयुष्य पालटले - Marathi News | Dinesh Karthik, who was about to commit suicide, is now a 'matchwinner'; Life changed like the story in the movie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आत्महत्या करणार होता दिनेश कार्तिक, आता ‘मॅचविनर’ ठरतोय; चित्रपटातील कथानकासारखे आयुष्य पालटले

सर्वांत जवळचा मित्र आणि पहिली पत्नी या दोघांकडून विश्वासघात होताच कार्तिक आयुष्य संपविण्याच्या निर्णयापर्यंत आला होता. ...

शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम... - Marathi News | Hundred Matches without a century; record in the name of Virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतकाविना शंभर लढती; विराटच्या नावे नकोसा विक्रम...

आयपीएलमध्ये यंदा ७ सामन्यांत त्याच्या केवळ ११९ धावा झाल्या. ४८ ही सर्वोच्च खेळी ठरली. आयपीएलच्या २१४ सामन्यांत सर्वाधिक ६४०२ धावा ठोकण्याचा मानदेखील विराटलाच आहे.  ...

‘ज्युनियर मलिंगा’ पथिराना सीएसके संघात दाखल - Marathi News | Junior Malinga Pathirana joins CSK team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘ज्युनियर मलिंगा’ पथिराना सीएसके संघात दाखल

प्रमुख गोलंदाज दीपक चाहर आधीच बाहेर झाला. मिल्नेऐवजी रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मधीशा पथिराना  याला संघात घेतले आहे. हा युवा खेळाडू पूर्वीपासून सीएसकेच्या रडारवर होता.२०२१ च्या पर्वात सीएसकेने मिस्ट्री स्पिनर महेश तीक्ष्णा याच्यास ...

Is Mumbai Indians Playoff hopes still alive? IPL 2022 : सात पराभवानंतर मुंबई इंडियन्स अजूनही आहे का प्ले ऑफच्या शर्यतीत?; जाणून घ्या नवी फॉरमॅटचं गणित - Marathi News | CSK's qualification chance for IPL 2022 Playoffs is 4.87% : Is Mumbai Indians still in the playoffs after seven defeats ?; MI qualification chance for Playoffs is 0.134% | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सात पराभवानंतर मुंबई इंडियन्स अजूनही आहे का प्ले ऑफच्या शर्यतीत?; जाणून घ्या नवी फॉरमॅटचं गणित

Is Mumbai Indians Playoff hopes still alive? - इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासात जे घडले नव्हते ते आज घडले... सलग सात सामन्यांत पराभव पत्करणारा मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ ठरला. ...

Suresh Raina on MS Dhoni IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जवर क्रिकेट विश्व नतमस्तक झाले, सुरेश रैनाचे ट्विट लक्ष वेधून गेले - Marathi News | IPL 2022 MI vs CSK Live Updates : A much needed innings by our very own ms dhoni bhai at the end, From Suresh Raina to Virender Sehwag social media reaction goes viral after Dhoni masterclass seals it for CSK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या मॅच फिनिशर इनिंग्जवर विश्व नतमस्तक झाले, सुरेश रैनाचे ट्विट लक्ष वेधून गेले

उनाडकटने २०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ड्वेन प्रेटोरियसला ( २२) बाद करून MIला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले. पण, ड्वेन ब्राव्होने एक धाव घेत धोनीला स्ट्राईक दिली आणि त्याने पुढील चार चेंडूंवर ६,४,२,४ अशी फटकेबाजी करून चेन्नईचा विजय पक्का केला. ...