लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती - Marathi News | Team India will face Afghanistan in a three-match ODI series at home might consider giving chances to a couple of youngsters who have done well in the IPL 2023. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग भारताच्या वन डे संघात; रोहित, विराट यांना दिली जाणार विश्रांती

इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये युवा फलंदाज धुमाकूळ घातल आहेत... ...

सूर्यकुमार यादवचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video - Marathi News | Video: Suryakumar Yadav’s six off Mohammad Shami has Sachin Tendulkar in disbelief | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सूर्यकुमारचा अफलातून षटकार; सचिन तेंडुलकरही पडला प्रेमात, अशी दिली रिॲक्शन, Video

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने अवघ्या ४९ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. त्यात त्याने ११ चौकार आणि ६ षटकार लगावले. ...

JioCinema Premium Subscription Plan: जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार - Marathi News | JioCinema Premium subscription plan launched, now not free anymore, yearly plan is 999 for 4 devices | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिओ सिनेमावर आजपासून 'फ्री'चे दिवस संपले; सबस्क्रीप्शनसाठी ९९९ रुपये मोजावे लागणार

JioCinema Premium plans: रिलायन्स जिओने गेल्या काही वर्षांपासून जिओ सिनेमा जिओ युजर्सना मोफत दिले होते. परंतू, आजपासून यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ...

एकच वादा, मुंबईचा सूर्या दादा! तडाखेबंद नाबाद शतक; मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला २७ धावांनी नमवले - Marathi News | Mumbai Indians beat the defending champions Gujarat Titans by 27 runs while winning brilliantly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकच वादा, मुंबईचा सूर्या दादा! तडाखेबंद नाबाद शतक; मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला २७ धावांनी नमवले

मुंबई इंडियन्सने शानदार विजय मिळवताना गतविजेत्या गुजरात टायटन्सचा २७ धावांनी धुव्वा उडवला. ...

IPL Points Table 2023: मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं! - Marathi News | IPL Points Table 2023 after MI vs GT: Mumbai Indians third after win vs Gujarat Titans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या विजयचा ३ संघाना फटका; प्ले ऑफसाठी दोन संघ जवळपास निश्चित, समीकरण रंगलं!

IPL Points Table 2023: मुंबईने गुजरातविरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ...

MI vs GT, IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय! - Marathi News | MI vs GT, IPL 2023 Live Score: Rashid Khan fought till the end, but Gujarat were bowled out for 191... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023: राशिद खान वाघासारखा लढला, पण अखेर मुंबई इंडियन्सचाच 'सूर्यो'दय!

मुंबईकडून सूर्यकुमारने झळकावले शतक, सामनाही जिंकला पण चर्चा झाली ती राशिद खानच्या तुफानी खेळीची... ...

MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक - Marathi News | MI vs GT: 'Tula maanal bro...' Virat Kohli praises Suryakumar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs GT: 'तुला मानलं भाऊ...' विराट कोहलीने केलं सूर्यकुमारचं कौतुक

विराट कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्यकुमारचा फोटो शेअर केला . ...

Suryakumar Yadav Century: षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी - Marathi News | Suryakumar Yadav Century: After Sachin Tendulkar, Suryakumar; Scored a century at Wankhede | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार ठोकून वानखेडेवर झळकावले शतक; सचिन तेंडुलकरनंतर सूर्यकुमारने केली मोठी कामगिरी

Suryakumar Yadav Century: सूर्यकुमार यादवने IPL करिअरमधील पहिले शतक झळकावले आहे. ...