लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video) - Marathi News | Andre Russell Run Out Video goes viral as there was a mess with Venkatesh Iyer and Hardik Pandya hits stumps IPL 2024 MI vs KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुसता गोंधळ... व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)

Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: गोंधळामुळे झालेला आंद्रे रसेलचा रन आऊट चांगलाच चर्चेचा विषय ठरला ...

IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Venketash Iyer well fought fifty for KKR but Nuwan Thushara Jasprit Bumrah saved MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण तुषारा-बुमराहने मुंबईला तारलं

Venkatesh Iyer Jasprit Bumrah Nuwan Thushara, IPL 2024 Mumbai Indians vs KKR: वेंकटेश अय्यरने ७० धावांची झुंजार खेळी केली, तर बुमराह-तुषाराने ३-३ विकेट्स घेतल्या. ...

Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video) - Marathi News | Tilak Varma takes superb catch confusion after collide with fielder on Nuwan Thushara Bowling to dismiss Phil Salt | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धडामsss... कॅच घ्यायला धावले, एकमेकांवर धडकले, तरीही तिलकने घेतला 'सुपर कॅच' (Video)

Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: दोघेही कॅच घ्यायला आकाशाकडे बघून धावत सुटले आणि एकमेकांना धडकले. ...

Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम - Marathi News | IPL 2024 MI vs KKR Mumbai Indians give huge blow to Kolkata Knight Riders as Nuwan Thushara takes 3 wickets in powerplay | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम

Nuwan Thushara Mumbai Indians, IPL 2024 MI vs KKR: यंदाच्या हंगामात सुसाट वेगाने पळणारी कोलकाताची फलंदाजी आज वानखेडेच्या मैदानावर मात्र अडखळली. ...

IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव' - Marathi News | IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians win the toss and bowl first Rohit Sharma missing from playing XI as he is added as Impact player Hardik Pandya New Plan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून रोहित शर्मा गायब! हार्दिकने टाकला नवा 'डाव'

Rohit Sharma Hardik Pandya Mumbai Indians Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आजच्या सामन्यासह सर्व सामने जिंकणे आवश्यक आहे. अशा वेळी कर्णधार हार्दिकने नवा 'प्लॅन' तयार केल्याचे दिसत आहे. ...

Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू? - Marathi News | IPL 2024 MI vs KKR Hardik Pandya can make two changes to Mumbai Indians Probable Playing XI Romario Shepherd to return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'साठी आज 'करो या मरो'; संघात होणार २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?

Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबईला 'प्ले-ऑफ्स'च्या शर्यतीत टिकून राहायचे असल्यास आजच्यासह पुढील सर्व सामन्यात विजय मिळवणे अपरिहार्यच आहे. ...

'हे काही नवीन नाही, पण...'; हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद गेल्याबद्दल पहिल्यांदा बोलला रोहित शर्मा - Marathi News | Everything is not in your hands said Rohit Sharma on losing IPL captaincy to Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हे काही नवीन नाही, पण...'; हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद गेल्याबद्दल पहिल्यांदा बोलला रोहित शर्मा

Rohit Sharma : रोहित शर्माने गुरुवारी बीसीसीआयच्या पत्रकार परिषदेत हार्दिक पंड्याच्या कर्णधारपदाबाबत भाष्य केलं आहे ...

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय - Marathi News | IPL 2024, Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Live Marathi - Bhuvneshwar Kumar wins the match off the last ball, Sunrisers Hyderabad win by 1 run over RR, Yashasvi Jaiswal ( 67), Riyan Parag ( 77) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय

भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर विकेट मिळवून हैदराबादला १ धावेने विजय मिळवून दिला.  ...