लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | IPL 2024 updates former cricketer Aakash Chopra Denies Slamming Rohit Sharmas T20 WC Selection  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माबद्दल ती अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया

Aakash Chopra On Fake News : IPL चा सतराव्या हंगामाचा थरार आता अंतिम टप्प्याकडे कूच करत आहे. ...

IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार  - Marathi News | Deepak Chahar and Mayank Yadav have suffered mid-season injuries and unlikely to play in IPL 2024 again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 

राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स यांनी प्ले ऑफच्या उंबरठ्यापर्यंत मजल मारली आहे, तर सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे शर्यतीत आहेत. ...

रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण - Marathi News | Rohit Sharma’s ‘back stiffness’ returns ahead of T20 World Cup, Mumbai Indians star confirms | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; टेंशन वाढवणारं कारण

शुक्रवारी वानखेडे मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने MI वर दणदणीत विजय मिळवला. ...

शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video - Marathi News | ipl 2024 updates Shubman Gill with Indian women cricketer Harleen Deol at the Chinnaswamy Stadium, watch here video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच

सध्या आयपीएलच्या सतराव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी - Marathi News | ipl 2024 updates deli capital's player prithvi shaw girlfriend nidhi tapadia photos | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेला सामना पाहण्यासाठी निधीने हजेरी लावली होती. ...

"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा - Marathi News | IPL 2024 MI vs KKR Hardik Pandya reaction after Mumbai Indians embarrassing defeat Rohit Sharma Jasprit Bumrah | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"काय बोलावं सुचत नाही, काही प्रश्न..."; मुंबईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर हार्दिकची प्रतिक्रिया

Hardik Pandya reaction, IPL 2024 MI vs KKR:मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हे हार्दिकचे पहिलेच वर्ष असून MI आता स्पर्धेबाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे ...

IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय - Marathi News | IPL 2024 MI vs KKR Mumbai Indians embarrassing loss as Kolkata Knight Riders won at Wankhede Stadium after 12 Years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय

Mitchell Starc, IPL 2024 KKR beat Mumbai Indians: मिचेल स्टार्कने सामन्याला 'फिनिशिंग टच' देत ४ बळी घेतले. ...

IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला!  - Marathi News | IPL2024 MI vs KKR Rohit Sharma Hardik Pandya Ishan Kishan Tilak Varma Just came to bat and left as Mumbai Indians suffered bad batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; मुंबईचा डाव गडगडला! 

Mumbai Indians Batting, IPL 2024 MI vs KKR: कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे मुंबईची अवस्था एकेवेळी ६ बाद ७१ झाली ...