इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे. Read More
IPL 2021, I haven't left it behind, MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीगचे चौथे जेतेपद पटकावल्यानंतर हा महेंद्रसिंग धोनीचा ( Ms Dhoni) आयपीएलमधील शेवट आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. ...
IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले. ...
IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : ऋतुराज गायकवाड व फॅफ ड्यू प्लेसिस या जोडीनं चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) डोलारा सक्षमपणे आपल्या खांद्यावर उचलला. ...