लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी - Marathi News | Bihar plumber Bablu Mandal of katihar became a millionaire won 1 crore in dream eleven | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा' प्लंबर काम करणारा तरुण रातोरात बनला कोट्यधीश, फँटसी गेम मध्ये जिंकले तब्बल 1 कोटी

एक कोटीची रक्कम मिळाल्यानंतर बबलू मंडलच्या घरात उत्सवाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर, लोक त्याच्या घरी पोहोचून एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करत आहेत. ...

Video : CSKची रात्रभर सुरू होती पार्टी; शार्दूल ठाकूर होता सर्वांचा टार्गेट, DJ Bravoचं सुरेल गाणं अन् बरंच काही! - Marathi News | After CSK’s amazing win, check how team celebrated whole night and birthday boy Shardul Thakur became target for everyone, see Pics and Videos   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : CSKची रात्रभर सुरू होती पार्टी; शार्दूल ठाकूर होता सर्वांचा टार्गेट, DJ Bravoचं सुरेल गाणं अन् बरंच काही!

चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) इंडियन प्रीमिअर लीगच्या १४ व्या पर्वाचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. IPL 2020त साखळी फेरीतून गाशा गुंडाळावा लागणाऱ्या CSKनं फिनिक्स भरारी घेत जेतेपदाचा मान पटकावला. ...

MS Dhoni आणि साक्षी पुन्हा आई-बाबा होणार; Sakshi Dhoni आहे प्रेग्नेंट! - Marathi News | MS Dhoni and Sakshi all set to become parents in 2022, confirmed by Suresh Raina’s wife Priyanka  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni आणि साक्षी पुन्हा आई-बाबा होणार; Sakshi Dhoni आहे प्रेग्नेंट!

चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) विजयादशमीच्या दिवशी इंडियन प्रीमिअर लीगचं ( IPL 2021) जेतेपद पटकावलं. ...

Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला - Marathi News | IPL 2021 : Ruturaj Gaikwad wins IPL 2021 Orange Cap, becomes the youngest to win it | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडनं Spark दाखवला, Orange Cap जिंकताना मोठा पराक्रम केला

IPL 2020च्या शेवटच्या तीन सामन्यांत सलग अर्धशतकं झळकावून Spark दाखवणाऱ्या ऋतुराज गायकवाडनं आयपीएल २०२१त लोकेश राहुल, फॅफ ड्यू प्लेसिस या तगड्या खेळाडूंना मागे टाकले. ...

IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष - Marathi News | ipl csk batsman ruturaj gaikwad performance fireworks hometown sangvi pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :IPL 2021: ऋतुराजच्या कामगिरीबद्दल सांगवीत फटाके फोडून जल्लोष

आयपीएलमध्ये चेन्नई संघाकडून आपल्या भारदस्त रेखीव खेळाने क्रिकेट जगतातील तमाम  क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या जुनी सांगवीच्या सुपुत्राने भारतीय संघातही स्थान मिळवलेले आहे ...

MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं थोपटली Rahul Tripathiची पाठ, कारण जाणून 'थाला'चा वाटेल अभिमान - Marathi News | IPL 2021, CSK won Title : Ms Dhoni Appreciating Rahul Tripathi For Coming To Bat With Ankle Injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं थोपटली Rahul Tripathiची पाठ, कारण जाणून 'थाला'चा वाटेल अभिमान

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) जेतेपद पटकावले. कोलकाता नाइट रायडर्सला ( KKR) १९३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ९  बाद १६५ धावा करता आल्या. ...

MS Dhoni : हे असं फक्त महेंद्रसिंग धोनीच करू शकतो; जेतेपदाची ट्रॉफी सोपवली दीपक चहरच्या हाती अन्... Video - Marathi News | MS Dhoni just like everytime, handed the trophy to his teammates and picked a side corner, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni : हे असं फक्त महेंद्रसिंग धोनीच करू शकतो; जेतेपदाची ट्रॉफी सोपवली दीपक चहरच्या हाती अन्... Video

MS Dhoni handed the trophy to his teammates : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांच्या हस्ते आयपीएल ट्रॉफी स्वीकरल्यानंतर धोनी ती घेऊन सहकाऱ्यांकडे गेला. त्यानंतर त्यानं तेच केलं, जे तो नेहमी करत आला.  ...

MS Dhoni on IPL Retirement : पुढील वर्षी माझं आयपीएल खेळणे, न खेळणे, हे बीसीसीआयच्या हाती; महेंद्रसिंग धोनी म्हणाला, I haven’t left behind - Marathi News | MS Dhoni on IPL Retirement : CSK Captain MS Dhoni Sheds Light on His IPL Future, Claims it Depends on BCCI, Say I haven’t left behind to Harsha Bhogle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुढील वर्षी आयपीएल खेळणे, न खेळणे, हे बीसीसीआयच्या हाती; MS Dhoni म्हणाला, I haven’t left behind

IPL 2021, I haven't left it behind, MS Dhoni : इंडियन प्रीमिअर लीगचे चौथे जेतेपद पटकावल्यानंतर हा महेंद्रसिंग धोनीचा ( Ms Dhoni) आयपीएलमधील शेवट आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. ...