लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
IPL 2022: इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला करोडपती, IPLच्या पहिल्या कमाईत वडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न - Marathi News | IPL 2022: Electrician's Son Becomes Millionaire, mumbai indians took Tilak Varma for 1.7 cr | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इलेक्ट्रिशियनचा मुलगा बनला करोडपती, IPLच्या पहिल्या कमाईत वडिलांसाठी घर घेण्याचे स्वप्न

IPL 2022: आयपीएल 2022 मेगा लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने या 19 वर्षीय खेळाडूला तब्बल 1.70 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. ...

IPL 2022, Lucknow Super Giants : मार्क वूडच्या माघारीनंतर लखनौ सुपर जायंट्सने ज्या खेळाडूसाठी धरला हट्ट, त्याच्याकडूनही मिळाला ठेंगा; Guatam Gambhir चा थेट ढाक्यात फोन - Marathi News | Taskin Ahmed  to not receive No-Objection Certificate for IPL 2022 - Bangladesh Cricket Board official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मार्क वूडच्या माघारीनंतर लखनौ सुपर जायंट्सने ज्या खेळाडूसाठी धरला हट्ट, त्याच्याकडूनही मिळाला ठेंगा

IPL 2022, Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स हे दोन नवीन संघ दाखल झाले आहेत. ...

Why KL Rahul leave Punjab Kings?; लोकेश राहुलने अखेर मौन सोडले, Preity Zintaचा पंजाब किंग्स संघ सोडण्यामागचे कारण सांगितले... - Marathi News | IPL 2022: Lucknow Super Giants skipper KL Rahul opens up on 'tough decision' of leaving Punjab Kings before mega auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुलने अखेर मौन सोडले, Preity Zintaचा पंजाब किंग्स संघ सोडण्यामागचे कारण सांगितले...

Why KL Rahul leave Punjab Kings?; भारतीय संघाचा फलंदाज आणि आयपीएल २०२२ नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार लोकेश राहुल नव्या प्रवासाला सुरूवात करत आहे. ...

IPL 2022 : Mumbai Indians ने जिंकली मनं; ९ फ्रँचायझींच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर 'Dil Khol Ke' लावले होर्डिंग्स!  - Marathi News | Great initiative by Mumbai Indians with separate hoardings to welcome all the 9 franchises into Mumbai for IPL 2022,  See pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mumbai Indians ने जिंकली मनं; ९ फ्रँचायझींच्या स्वागतासाठी मुंबईच्या रस्त्यांवर लावले होर्डिंग्स

Mumbai Indians hoardings - इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वातील साखळी फेरीचे ७० सामने मुंबई-पुणे येथे खेळवण्यात येणार आहे. ...

IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video  - Marathi News | IPL 2022: After booking entire hotel, Mumbai Indians creates 13000 square meter bio secure arena for players families, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबानींचा थाटच न्यारा!; मुंबई इंडियन्ससाठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा

IPL 2022 – Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन येथे बायो-सिक्यूर मनोरंजन सुविधा तयार केल्या आहेत. ...

Mumbai Indians Camp : रोहित शर्माचा Arjun Tendulkar सोबत मराठीतून संवाद; पण, 'The one and only' म्हणून घेतली शाळा, Video - Marathi News | Mumbai Indians Captain Rohit Sharma labelling Arjun Tendulkar as 'the one and only' at MI camp ahead of IPL 2022, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरसोबत रोहित शर्माचा मराठीतून संवाद; पण, 'The one and only' म्हणून घेतली शाळा, Video

मुंबई इंडियन्सचाहा कॅम्प सुरू झाला आहे आणि त्यात कर्णधार रोहित शर्मा व स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दाखल झाले आहेत.c ...

आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र - Marathi News | ipl matches likely to be played without spectators center sends warning letter to state government | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना रंगण्याची शक्यता; केंद्राने राज्य शासनाला पाठवले सावधानतेचे पत्र

आयपीएलच्या यंदाच्या १५व्या सत्राला सुरुवात होण्यासाठी केवळ काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...

CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू!  - Marathi News | CSK Ravindra Jadeja is a only player who have 2000 runs + 100 Wickets in indian Premier League | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK चा नाद करायचा नाय!; IPL मध्ये २०००+ धावा व १०० + विकेट्स घेणारा एकमेव खेळाडू आहे MS Dhoniचा भीडू

IPL 2022 इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला सुरुवात होणार आहे... म्हणजे चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह विक्रमांचाही धो धो पाऊस पडणार हे निश्चित आहे. ...