लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयपीएल २०२४

IPL 2024 Latest news, मराठी बातम्या

Ipl, Latest Marathi News

इंडियन प्रीमिअर लीगच्या १७ व्या पर्वाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने आयपीएल २०२४ ची सुरुवात होईल. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात पुन्हा घेऊन कर्णधारपद दिले आहे आणि त्यामुळे MI ची कामगिरी कशी होते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Read More
Suresh Raina, IPL 2022 : सुरेश रैना परतला; म्हणाला, आयपीएल २०२२मध्ये या पाच खेळाडूंच्या कामगिरीबाबत असेल लक्ष! - Marathi News | Star Sports Confirms Suresh Raina As Commentator; Mr IPL names Kishan, Shreyas, Moeen, Jadeja, and Pant as the players to watch out for in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैना परतला; म्हणाला, आयपीएल २०२२मध्ये या पाच खेळाडूंच्या कामगिरीबाबत असेल लक्ष!

Star Sports Confirms Suresh Raina As Commentator in IPL 2022 : सुरेश रैनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

Pradeep Mehra running video: 'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम! - Marathi News | Pradeep Mehra running video: Aapne humara dil jeet liya Pradeep, Mumbai Indians Share inspirational Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जिंकलंस भावा'; नॉयडाच्या प्रदीपच्या जिद्दीला Mumbai Indiansचा कडक सलाम!

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ Mumbai Indians सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते. त्यामुळेच सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या आयपीएल फ्रँचायझींमध्ये मुंबई इंडियन्स टॉपर आहे. ...

Mumbai Indians Lasith Malinga, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे असूनही Rajasthan Royals संघासाठी कोचिंग करावंसं का वाटलं? खुद्द मलिंगानेच दिलं उत्तर - Marathi News | Lasith Malinga Reveals the reason behind joining Rajasthan Royals Camp as coach instead of Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'सोबत १३ वर्षे राहूनही 'राजस्थान'चा कोच का झालास? मलिंगा म्हणतो...

IPL 2022: लसिथ मलिंगा यंदा RRचा फास्ट बॉलिंग कोच आहे. ...

IPL 2022: तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार?  - Marathi News | karn sharma ipl 2022 rcb trophy winning record with csk srh mi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो जिथे, ट्रॉफी तिथे! लकी खेळाडू यंदा आरसीबीमध्ये; संघाचं नशीब पालटणार? 

IPL 2022: आयपीएलच्या १४ हंगामात आरसीबीच्या नावावर एकही जेतेपद नाही; यंदा दुष्काळ संपणार का? ...

IPL 2022, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी आता मॅच फिनिशर राहिलेला नाही, त्याने...!; माजी अष्टपैलू खेळाडूचा 'Thala' ला सल्ला - Marathi News | MS Dhoni no longer the same finisher, he has to bat up the order, Ex-India all-rounder Reetinder Sodhi has a few tips for the 'Thala' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी आता मॅच फिनिशर राहिलेला नाही, त्याने...!; माजी अष्टपैलू खेळाडूचा 'Thala' ला सल्ला

गतविजेता चेन्नई सुपर किंग्स इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सलामीच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सचा सामना करणार आहे. ...

IPL 2022, Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सचा संघ Play Offs मध्ये प्रवेश करू शकला नाही, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही; Rishabh Pantच्या संघाबाबत भविष्यवाणी - Marathi News | Won't be surprised if Rishabh Pant-led Delhi Capitals don't make it to playoffs in IPL 2022: Aakash Chopra | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दिल्ली कॅपिटल्सचा संघ Play Offs मध्ये प्रवेश करू शकला नाही, तर त्याचे आश्चर्य वाटणार नाही!'

IPL 2022, Delhi Capitals : २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सचा पहिला मुकाबला पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. ...

आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी - Marathi News | Allow 50 percent spectators for IPL bjp mla ashish shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी

विविध विभागाच्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शेलार यांनी गावठाण, कोळीवाड्याच्या प्रश्नांसोबत मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांचे भाडेपट्टे आदी विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

रिषभ पंतचा 'मास्टर प्लॅन' तयार, दिल्ली कॅपिटल्सला मिळणार पहिलं जेतेपद; कोणत्या गोष्टींवर देतोय भर तेही सांगितलं... - Marathi News | Delhi capitals captain rishabh pant says team management is discussing the role players have to play in ipl 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा 'मास्टर प्लॅन' तयार, दिल्ली कॅपिटल्सला मिळणार पहिलं जेतेपद

संघ व्यवस्थापन सध्या संघातील प्रत्येक खेळाडूच्या भूमिकेबाबत चर्चा करत असल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतनं दिली आहे. ...